एक असा देश आहे तो आजवर एकही युद्ध हरला नाही, त्याचे म्हणणे एकच, तुम्ही आमचा एक माराल,आम्ही तुमचे पन्नास मारू !

यहुदी देश म्हणवल्या जाणार्या इस्रायेलने भारतासारखेच अनेक युद्ध झेलले आहेत. एक वेळ अशीही आली जेव्हा मिस्र च्या आगमनात अरबांच्या १३ मुस्लीम देशांनी एकत्र मिळून त्यावर हल्ला केला.

या युद्धात पाकिस्तानही शामिल होता आणि त्याने मिस्रच्या दिशेने आपले अनेक सैनिक पाठवले. १९६७ मध्ये धर्माच्या आधाराने झालेल्या या युद्धाची सुरुवात मिस्र ने केली. मिस्रच्या बरोबर १३ मुस्लीम देशांनी इस्राईलला वेढा घालून हल्ला केला. या युद्धात मिस्रच्या बरोबरीने सीरिया, जॉर्डन, लेबनान, इराक, अल्जीरिया, कुवैत, लीबिया, मोरोक्को, सऊदी, फिलिस्तीनी जिहादी, सूडान व ट्यूनेशिया हे देशही सहभागी होते.

इस्रायीलकडे त्यावेळी ५० हजार सैनिक, ८०० टंक आणि ३०० विमाने होती. तेच मुस्लीम देशांची सगळी मिळून पाच लाख ४७ हजार सैनिक, २५०४ टंक आणि ९५७ विमाने होती. हे युद्ध सहा दिवस चालले.

युद्धाचे परिणाम

सहा दिवसांत इस्रायेलने सगळ्या मुस्लीम देशांना हरवले. युद्धात इस्रायेलचे ९८३ सैनिक शहीद झाले, ४०० टैंक संपले, ४६ विमान संपले, ४५१७ इस्रायली सैनिक घायाळ झाले आणि त्याच बरोबर २० इस्र्याली नागरिकांचे प्राणही गेले. या युद्धात १५००० मिस्र सैनिक मारले गेले,६००० जोर्डन चे मारले गेले, १० इराकचे मारले गेले आननी बाकी सगळे मिळून १३०० एकूण सैनिक मारले गेले. मुस्लीम देशांचे ४५२ विमान संपले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *