ओठांवर कीस करण्याआधी हे जरूर वाचा

ओठांवर कीस करण्याआधी हे जरूर वाचा

हल्लीचा काळ हा खूप प्रगत आणि मॉडर्न झाला आहे. हेच कारण आहे ज्यामुळे लोक एकमेकांशी खूप मोकळेपणे वावरतात आणि वागतात. ह्याच कारणाने एकमेकांना कीस करणे अगदीच साधी गोष्ट होऊन गेली आहे. लोक आनंद आणि ख़ुशी व्यक्त करण्यासाठी एकमेकांच्या गालावर किंवा हातावर कीस करतात. ओठावर कीस करण्याचे शरीराला जे काही फायदे होतात त्यांच्याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कीस करताना शरीराच्या अनेक मासपेशींमध्ये खेचणी होते. एका शोधात असे सिद्ध झाले आहे कि ओठांवर कीस केल्याने एकूण ३० मासपेशी एकत्र खेचल्या जातात. यातल्या बहुतकरून पासपेशी चेहऱ्याच्या असतात म्हणून ओठांवर कीस केल्याने त्या वेळी चेहरावर खूप चांगला उजळपणा येतो.

अमेरिकेत झालेल्या एका शोधात हे सिद्ध झाले आहे कि नियमित रूपाने ओठांवर कीस करणारे लोक जास्त आरोग्यदायी राहतात.कायम फ्रेश असतात आणि त्यांना उर्जा लाभते. अशा लोकांमध्ये ओठांवर कीस केल्याने मांसपेशीमध्ये जी खेचणी निर्माण होते त्याने तुमचे शरीर आणि मन स्वास्थ राहते.

ओठांवर कीस करताना लाळेत असलेल्या तत्वांचे आदान प्रदान होते आणि त्याच बरोबर शरीराच्या अनेक हार्मोनमध्ये स्त्राव सुरु होतो. हे हार्मोन शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत आणि यांमुळे कीस करणाऱ्या लोकांमध्ये संबंध मजबूत होतात.

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला अशा आणखी बातम्या देत राहू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *