वकील काळा आणि डॉक्टर पांढराच कोट का घालतात ? जाणून घ्या त्यामागचे कारण…

हे तर सगळ्यांनाच माहिती असेल कि प्रत्येक कामाचा एक वेगळा गणवेश असतो. पोलीस खाकी गणवेश घालतात, वकील काळा कोट घालतात तर डॉक्टर पांढरा. पण तुम्हाला हे माहिती आहे का कि वकील हा जो काळा गणवेश घालतात ती इंग्रजांची निशाणी आहे , आणि भारतात आजही तिचं चालवून घेतली जाते. खरे तर असे आहे कि युरोपात न्यायाधीश आणि वकील लबादे घालतात. याचबरोबर पाश्चिमात्य देशांत जुन्या राज दरबारात आणि गीरीजाधरात पाद्री सुद्धा हाच वेश परिधान करत होते.

जास्तकरून या कोटांचा रंग लाल काला किंवा पांढरा असतो. तर चला आम्ही आज तुम्हाला हे सांगू कि नक्की काय कारण आहे ज्यामूळे वकील काळा आणि डॉक्टर पांढरा कोट घालतात. काळे आणि पांढरे कोट घालण्याचे हे एक कारण आहे कि या दोन्ही कामांमध्ये परस्परविरोधी प्रवृत्ती सूचित केल्या गेल्या आहेत. खरेतर न्यायाशी संबंधित व्यक्तींना दोन विभिन्न धारणांच्या मध्ये न्याय निकाल द्यावा लागतो. काळा आणि पांढरा रंग दोन विभिन्न धारणा सूचित करतात. त्या मागे एक कल्पना अशीही आहे कि काळा रंग हा सुरक्षेचे प्रतिक आहे आणि वकिलाचे काम आपल्या अशिलाला सुरक्षा देण्याचेच आहे. काळा रंग हा न्याय सूचित करतो.

डॉक्टरांनी पांढरा कोट घालण्याची सुरुवात विसाव्या शतकाच्या दरम्यान झाली होती. खरेतर हा रंग स्वच्छतेचे प्रतिक असते आणि याचबरोबर हा रंग व्यक्तीची इमानदारी पावित्र्य आणि निष्ठेचेही प्रतिक आहे. यामुळेच दुनियेच्या सगळ्या पैलूंमध्ये पांढरा रंग श्रेष्ठ आणि पवित्र असा मानला जातो. म्हणूनच डॉक्टर पांढऱ्या रंगाचा कोट घालतात. पांढरा रंग हा शांतता आणि स्वच्छतेचेही प्रतिक आहे. आणि म्हणूनच डॉक्टर पांढरा कोट घालतात.

ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि उपयुक्त वाटली असेल. नक्कीच आम्हाला कळवा आणि शेअर करून तुमच्या मित्रांनाही दाखवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *