का पाजते नववधू आपल्या नवर्याला केशरी दुध लग्नाच्या रात्री ? काय आहे त्यामागचे रहस्य ?

लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचे पर्व आहे. प्रत्येकाचे लग्न एका विशिष्ट वयात होते. हा मानवाच्या आयुष्याचा एक महत्वपूर्ण हिस्सा आहे. लग्नानंतर नवरा नवरीला ज्या गोष्टीची प्रतीक्षा असते ती म्हणजे लग्नाची रात्र.या रात्री नवरा नवरी शरीराने एकरूप होतात.

ही रात्र अविस्मरणीय ठरावी म्हणून कुटुंबीय खुप प्रयत्न करतात.नवरा नवरीची खोली फुलांनी सजवली जाते किंवा वधू तिच्या नवर्याला केशरी दुध पाजते. हे तुम्ही अनेक चित्रपटातही पहिले असेल.हे केशराचे दुध काही सहजच दिले जात नाही, त्याचे काही विशेष महत्व आहे. यामागे काही नेमकी कारणे आहेत. हे केशराचे दुध लग्नाच्या रात्री महत्वाची भूमिका निभावते. तर पाहूया नक्की काय आहेत केशरी दुध पिण्याचे फायदे आणि का लग्नाच्याच रात्री प्यायले जाते ते.

लग्नाच्या पहिल्या रात्री केशरी दुध पिण्याचे फायदे

असे म्हणतात कि लग्नाच्या रात्री केशरी दुध प्यायल्याने हॉर्मोन पातळी सुधारते. याने टेस्टोस्टेरॉन आणि एस्ट्रोजन नावाचे हार्मोन सेक्सची इच्छा वाढवतात.त्याने चांगला प्रणय होऊ शकतो आणि दोघेही संतुष्ट होतात.

लग्नाच्या रात्री केशर दुध प्यायचे अजून एक कारण म्हणजे दिवसभराच्या दगदगीने जीव थकलेला असतो, केशर दुधाने शक्ती मिळते व उत्साह वाढतो. दुधाने शरीराला थंडावाही मिळतो. शरीरातील उष्णता कमी होते आणि प्रणय चांगल्या प्रकारे केला जाऊ शकतो आणि म्हणूनच लग्नाच्या रात्री केशर दुध प्यायची प्रथा पूर्वापार आहे.

दुध कसे प्यावे

नुसतेच दुध न पिता त्यात केशर किंवा शिलाजित मिसळावे जेणेकरून दुधाचा स्वाद तर वाढेल पण प्रणयाची मजाही घेता येईल. केशर हे प्रजनन शक्ती सुद्धा वाढवते. याने यौन सक्रियता वाढते. यामुळे सेक्स चा आनंद चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतो.

कामाशास्त्रानुसार जर दुधात बडीशोपेचा रस, मध किंवा साखर घालून प्यायले तर तुम्हाला खूप उर्जा वाटते. याच्या सेवनाने सेक्सची इच्छासुद्धा निर्माण होते.

केशर दुधामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती सुद्धा वाढते.याबरोबरच पचनशक्तीही सुरळीत राहाते. हे सगळे निट असेल तर तुम्ही प्रणयाचा आनंद अतिशय चांगल्या प्रकारे घेऊ शकता.

केशराचे दुध सेक्स च्या दिव्याला ज्वलंत ठेवण्याचे कार्य करते. एवढेच नाही तर यामुळे प्रजनन कोशिकांमध्येही पोषण मिळते.

केशर दुधाचे फायदे खूप आहेत म्हणूनच लग्नाच्या पहिल्या रात्री जरूर आपल्या पतीला केशराचे दुध द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *