कोणत्याही व्यक्तिचे कॉल डिटेल काढणे आता झाले आहे खूप सोपे, फक्त अमलात आणा या सोप्या पायर्या

कॉल डिटेल काढणे, घ्या जाणून त्याबद्दल

आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कि विज्ञान दिवसेंदिवस प्रगती करत आहे. हल्ली प्रत्येक गोष्ट online उपलब्ध आहे. बदलत्या काळाबरोबरच तंत्रज्ञानही खूपच विकसित झाले आहे.म्हणूनच आजच्या युगाला डिजिटल युग असे म्हटले जाते.घरबसल्या इंटरनेट वरून आपण हवी ती माहिती मिळवू शकतो.आज आम्ही या लेखात तुम्हाला अशी उपयुक्त माहिती देणार आहोत ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.रोजच्या जीवनात काही कारणास्तव आपल्याला एखाद्या व्यक्तीचच्या मोबाईलचे कॉल डिटेल मिळवणे जरुरीचे असते. अशा वेळी हे डिटेल मिळवणे खूप जिकीरीचे होऊन बसते. आणि हे मिळवण्यासाठी आपल्याला खूप संघर्ष करावा लागतो.

आज या लेखात आम्ही तुम्हाला असे कॉल डिटेल मिळवण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत ज्याने तुम्ही कः मिनिटातच ते मिळवू शकता.त्या साठी तुम्हाला कॅल सेंटर मध्ये खेटे घालावे लागणार नाहीत तर ग घरबसल्या तुम्ही ते चटकन मिळवू शकाल.त्या साठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये एक ऐप घालून घ्यावे लागेल. हे ऐप तुम्हाला एका क्लिक मध्ये कोणाचेही कॉल डिटेल दाखवेल.या ऐपच्या मदतीने तुम्ही त्या व्यक्तीच्या मागील महिन्याभारातले कॉल डिटेल मिळवू शकता.तुम्हाला ही सगळी माहिती पीडीएफ च्या रुपात मेल मध्ये पाठवली जाईल.जो मेल आयडी तुम्ही त्या ऐप वर रजिस्टर केला असेल त्याच मेलवर तुम्हाला ही सगळी माहिती मिळू शकेल.

आता तुम्ही विचार करत असाल कि हे कोणते ऐप आहे आणि ते कुठे मिळेल ?हे डाऊनलोड करणे अगदीच सोपे आहे.तुम्ही अन्द्रोइद उसर असाल तर प्ले स्टोर उघडून तिकडून हे ऐप डाउनलोड विनामुल्य करून घेऊ शकता.या ऐप चे नाव मुबल ऐप आहे.याची साईझ ४.४९ एम बी इतकी आहे.एन्द्रोइद ४.२ पासून सगळ्याच अन्द्रोइद फोन मध्ये हे ऐप काम करते.हा ऐप ज्यांनी तयार केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही अयार्टेल वोडाफोन आयडिया जिओ रीलाय्नास डोकोमो आणि अनेक इतर नेटवर्क च्या युसार ची माहिती उपलबद्ध करून घेऊ शकता.याने तुम्ही तुमच्या मोबाईल चा balance व deta यांची माहितीही नक्कीच मिळवू शकता.जेव्हा तुम्ही कॉल डिटेल मिळवाल तेव्हा कॉलचे वेळ आणि तारीख या गोष्टींची माहितीही तुम्ही सहज मिळवू शकाल.आणि हे सगळ तुमच्यासाठी अगदी विनामुल्य उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *