क्रिकेटमधील ‘हे’ अतरंगी ६ नियम जे तुम्हाला बिलकूल माहित नसतील!


भारतातील लोकांचे क्रिकेटवेड जगजाहीरच आहे. इथे क्रिकेटशी लोकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. लोक क्रिकेटच्या प्रत्येक पैलूची माहिती घ्यायला नेहमी उत्सुक असतात. पण क्रिकेटचे काही नियम असेही आहेत जे क्रिकेटच्या चाहत्यांनाही माहिती नाहीत. क्रिकेटचा डकवर्थ लुईस नियम आजही लोकांना माहिती नाही. महेंद्र सिंह धोनी हे स्वतःच म्हणाले होते कि त्यांना डकवर्थ लुईस नियम समजत नाही. आज आम्ही तुम्हाला क्रिकेटचे असे सहा नियम सांगू कि जे क्रिकेटच्या चाहत्यांना माहिती नसतील.

अपील नाही आउट नाही

होय,जर का फलंदाज आउट होतो आणि विरोधी त्याच्या विरोधात जर अपील करत नाही तर त्या फलंदाजाला आउट दिले जात नाही. नियम २७ प्रमाणे अपील करणे आवश्यक आहे.

मैनकेडिंग

चेंडू फेकायच्या आधी सोडलेले क्रीज या नियमांतर्गत धावा करणारा फलंदाज चेंडू फेकण्याआधी क्रीज सोडत असेल तर अशात आउट झालेल्याला मैनकेडिंग म्हणतात. पण हे धावबाद झालेल्या गोलंदाजाच्या खात्यात जात नाही.

चेंडूला छेडणे

चेंडूला स्पर्श केल्यास फलंदाजाला आउट दिले जाते. आत्तापर्यंत नउ किस्से असे झाले आहेत जेव्हा हाताने चेंडू थांबवला गेला आणि त्याला आउट दिले गेले.

जखमी खेळाडू

जर एखादा खेळाडू मैदानाच्या बाहेर जखमी होऊन मग मैदानात जातो आणि मैदानात आल्यावर त्याची माहिती पंचाला देत नाही तर त्याच्या खात्यातुन पाच रन कमी होतात. हेच पंधरा मिनिटेपेक्षा जास्त मैदानाच्या बाहेर राहिल्यानंतर त्याला तितक्या वेळानंतर मैदानात यायची परवानगी असते.

फोरफीचर

या नियमांतर्गत दोन्ही संघाचे खेळाडू स्वतःच दुसरा डाव न खेळण्याचा निर्णय घेतात आणि एकाच डावात खेळाचा निकाल देण्यावर सहमत होतात. हा नियम फक्त कसोटी सामन्याला लागू होतात.

चेंडू हरवणे

पहिल्यांदाच २००० साली दक्षिण आफ्रिका आणि भारतात एक सामना खेळवला गेला होता. जर का सामन्यात चेंडू हरवला तर काही नियम लागू आहेत. जर का चेंडू मैदानाच्या बाहेर हरवतो तरफलंदाजाकरणाऱ्या संघाला याचा लाभ होतो. जर चेंडू मिळाला नाही तर फलंदाज धावून सहा धावा काढू शकतो.

हे असे काही नियम आहेत ज्याबाबत आपण आत्तापर्यंत ऐकलेच नसेल. हे तुम्हाला नक्कीच आवडले असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *