चेटकीण बनून लोकांना घाबरवायला रस्त्यावर निघाल्या दोन बहिणी, पुढे काय घडले ते ऐकून तुमचा विश्वासच बसणार नाही.

सध्या सोशल मिडिया जोरात आहे इतका कि रोज लाखो लोक वेगवेगळी कामे करून लोकांना हसवतात. सोशल मिडियामार्फत रोज अनेक गोष्टी म्हणूनच समोर येतात.लोकांचे असे पराक्रम जगातल्या कोणत्याही कोपर्यातून वायरल होतात.सध्या सोशल मिडीयावर एक विडीयो इतक्या वेगाने वायरल होतो आहे कि तुमचा विश्वासच बसणार नाही. हा विडीयो खूप भयानक आहे. हा एक प्रांक विडीयो आहे जो सोशल मिडीयावर वायरल होतो आहे. यूट्यूबवरही हा खूप दाखवला जात आहे. नक्की असे काय आहे या विडीयोत ?

हा विडीयो खूप भयानक आहे, पाहताच तुम्हीही घाबरून जाल. सोशल मिडीयावर लोक याची खूप प्रशंसा करत आहेत.तुम्हीही ही काजी घ्या कि अशा गोष्टीची शिकार तुम्ही कधी होणार नाही किंवा अशा प्रकाराला बळी पडणार नाही. या विडीयोत दोन बहिणी आहेत ज्या भूत बनून लोकांना रस्त्यावर घाबरवण्याचे प्रकार करत आहेत. वेगवेगळ्या रस्त्यावर जाऊन या दोघी लोकांना घाबरवतात. लोकांनाही धक्का बसतो. विडीयोच्या पहिल्या सीनमध्ये या बहिणी रस्त्याच्या मध्येच रात्रीच्या वेळी बसल्या आहेत. त्याच वेळी बाईकवरून दोन तरुण तिकडे येतात आणि त्या दोघींना पाहून घाबरतात. ते दोघे इतके घाबरतात कि बाईक सोडून पळून जातात. त्या विडीयोच्या दुसर्या सीनमध्ये याच दोघी रस्त्यावर अजून एका माणसाला पळवताना दिसत आहेत. त्या दोघी असे काही प्रकार करतात कि लोक हातातील वस्तू सोडून घाबरून पळून जातात आणि पळता भुई थोडी होते.

हा एक प्रेंक विडीयो आहे ज्यात या दोघी बहिणी सगळ्यांशी मस्ती मस्करी करतात. विचित्र चेहरे करून सगळ्यांना घाबरवतात. हा विडीयो पाहून तुम्हीही असेच घाबरून जाल.या विडीयोत आणखीही काही गोष्टी अशा आहेत ज्याला पाहून तुम्ही खूप घाबरून जाल. युट्युब वर जेप्स नावाच्या वाहिनीवर हा विडीयो अपलोड केला गेला आहे.लाखो लोक हा विडीयो सध्या पाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *