तुमच्या घरात असणारे हे रोपटे आहे सोन्यापेक्षा मौल्यवान, घ्या जाणून याचे फायदे

तुमच्या घरातील हे रोपटे खूप किमती आहे, फायदे पहा

तुमच्यापैकी जवळपास सगळ्याच लोकांच्या घरात मीन सदाबहारचे रोपटे नक्कीच असेल. हे एक असे वेगळ्या प्रकारचे रोपटे आहे कि जे वर्षाचे १२ महिने फुलत राहाते. वर्षातील कोणत्याही ऋतूचे बंधन याला नसते.याची फुले दिसायला खूप सुंदर असतात. हेच कारण आहे कि बरेच लोक हे रोपटे आपल्या घरात लावतात. पण तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का कि जितके सुंदर याचे फुल असते तितकीच जास्त औषधी तत्वे यात उपलब्ध असतात. चला पाहूया या रोपट्याच्या फायद्याविषयी.

मासिक पाळीच्या समस्येवर हा एक उत्तम रामबाण उपाय आहे. जर तुम्हाला मासिक पाळीत अतिरिक्त रक्तस्त्राव होत असेल तर या रोपाची काही पाने पाण्यात उकळून ते पाणी प्या. याने तुमचा रक्तस्त्राव नियमित होईल आणि वेदनाही कमी होतील.

साप किंवा विंचू अशा प्राण्यांच्या घावाला संपवण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे. याची काही पाने कुस्करून घ्या आणि घाव असलेल्या जागी लावा. हा लेप लावल्याने घाव निघून जाईल.

जर तुम्हाला मधुमेह असेल तर रोज सकाळी रिकाम्यापोटी या पानांचा रस पिणे खूप लाभदायक आहे. असे केल्याने मधुमेहाचा त्रास कमी होईल.

जर तुम्हाला डिप्थेरिया हा आजार असेल तर तुम्ही सकाळी आणि रात्री दोन वेळा या पानांचा रस करून प्या म्हणजे तुमची समस्या दूर होईल.

तुमच्या घरात हे सदाबहार रोपटे आहे का ? असल्यास तुम्ही त्याचे फायदे करून घ्या आणि आम्हालाही सांगा. तुमच्या मित्रांनाही ही माहिती द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *