पत्नीला आश्चर्याचा धक्का द्यायला आलेल्या फौजीला मिळाले वेगळेच सरप्राईज, खोलीतले दृश्य पाहून बसला मोठाच

कधीतरी अशा बातम्या समोर येतात ज्या ऐकून आपल्याला आपल्याच नात्यांवर संशय येऊ लागतो. एका सुंदर कुटुंबाला दुसर्या कोणाची नजर लागते जेव्हा तुमच्या मुलाचे अग्न अशा मुलीशी होते जिच्यासाठी सगळाच एक पोरखेळ आहे. सुंदर दिसणाऱ्या नववधूला पाहून तुम्हाला हे स्वप्नातही वाटले नसेल कि ही स्त्री स्वतःच्या शारीरिक गरजेसाठी स्वतःच्या नवर्यालासुद्धा धोका देईल.सीआरपीएफचा शूर जवान दिवाकर याच्या बाबतीत काही असेच झाले आहे. तो सुट्टीत घरी येऊन आपल्या बायकोला आश्चर्याचा धक्का देणार होता आणि त्यालाच मोठा धक्का मिळाला.

जम्मू काश्मीरमध्ये तैनात जवान दिनेश सुट्टीसाठी त्याच्या कुटुंबाकडे परत आला होता. मुळचा एटाचा राहाणारा दिनेश, त्याची पत्नी आणि मुले फर्रुखाबादच्या भागुआ नगल येथे राहातात. सरप्राईज देण्यासाठी न कळवता तो जेव्हा घरी पोहोचला तेव्हा त्याच्या बायकोला दरवाजा उघडायला थोडा वेळ लागला, दिनेश आत आला आणि त्याला संशय आला, तो इकडे तिकडे पाहू लागला. काही मिळाले नाही म्हटल्यावर त्याने पत्नी रमाला मारायला सुरुवात केली. मग पत्नीने त्याला समजावले, आणि त्याला जवळ घेतले, दोघांनी दांपत्य जीवनाचे सुख उपभोगले आणि झोपून गेले. जेव्हा दिनेश गाढ झोपला तेव्हा रमा उठली आंनी जवळच्या खोक्यातून तिच्या प्रियकराला बाहेर काढले, त्यानंतर दिनेशला एका घोंगडीत गुंडाळून गळा दाबून मारून टाकले,एका खोलीत त्याला बंद करून मारून कुलूप लावून घेतले. हे सगळे वृत्त रमाने पोलिसांच्या जबानीत सांगितले.

तिच्या म्हणण्यानुसार जेव्हा मुले कुलूप उघडायचा हट्ट करत तेव्हा ती त्यांना ओरडून गप्प बसवत असे. दुसर्या दिवशी तिचा प्रियकर स्कुटीवरून आला आणि तिच्या मदतीने दिनेशचा मृतदेह त्याने जवळच्या शेतात पेट्रोलने जाळून टाकला. त्याच्या मृतदेहाजवळ त्याची बैग आणि मोबाईलही फेकून दिला ज्यामुळे सगळ्यांना वाटेल कि रात्री घरी येताना कोणीतरी त्याला मारून टाकले आहे.तिने असेही सांगितले कि तिचा पती जेव्हा घरी येऊन दरवाजा उघडायचा प्रयत्न करू लागला तेव्हा ती तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत होती, कपडे घालून त्याला खोक्यात लपवायला तिला वेळ लागला. दिनेशला रमावर संशय आला आणि त्याने तिला मारले, याचा बदला तिने अशा पद्धतीने घेतला. रमाने पोलिसांना असेही सांगितले जेव्हा तिला ही बातमी मिळाली कि त्याचा मृतदेह शेतात पडला आहे तरीही ती विल्हेवाट लावायला गेली नाही. एवढेच नाही तर तिने आधी पोलिसांना कोणत्याही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत पण महिला पोलिसांनी मारल्यावर तिने सगळे खरे सांगून टाकले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *