पहा धोनीचा मोठेपणा, पाहून थक्क व्हाल

तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच कि सध्या इंडियन प्रीमियर लीगचे दिवस चालू आहेत. आईपीएल सीजन 11 मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना खेळला गेला. या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर हा सामना चेन्नई सुपर किंग्स च्या संघाने आठ गडी राखून जिंकला होता. हे दोन्ही संघ दिग्गज संघ आहेत ज्यांनी या आईपीएलमध्ये खूप चांगली कामगिरी केली. सनराइजर्स हैदराबादच्या संघाने या सिजनमध्ये उत्तम गोलंदाजीने आपले नाव मिळवले.

तर त्याचे झाले असे कि गोलंदाजीने सुरुवात करून सनराईजरस हैदराबाद ने चेन्नई सुपर किंग्स या संघाला तयंचे १८० चे लढाऊ लक्ष्य दिले. मित्रांनो तुम्हाला हे माहिती असेलच कि सनराईजरस हैदराबाद टीमची गोलंदाजी आईपीएलच्या पर्वातील सगळ्यात उत्तम गोलंदाजी मानली जाते पण आज चेन्नई सुपर किंग्ज च्या वाघांनी त्यांच्या उत्तम कामगिरीने हैदराबाद च्या गोलंदाजांवर मात केली. या घनघोर उद्धत १८० धावांचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी उतरलेली चेन्नई सुपर किंग च्या टीमच्या वतीने शेनवाटशन रायडू मैदानात उतरले. ह्यामुळे चेन्नई सुपर किंग संघाला एक दणदणीत सुरुवात करता आली.

वास्तविक वाटसन याने त्याचे अर्धशतक पूर्ण केले आणि तो निघून गेला. पण रायडू मात्र त्याच ठिकाणी प्रत्येक चेंडूवर चौके आणि छक्के मरत स्वतःला सिद्ध करत राहिले. त्यांच्या प्रत्येक चौका आणि छक्क्याला लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. वाटसन बाद झाल्यानंतर मैदानात उतरले ते सुरेश रैना आण मोठा शॉट मारण्याच्या भानगडीत विलियमसन ला केच दिला आणि आउट झाले. त्यानंतर मैदानात प्रवेश झाला तो बाहुबली धोनी याचा. हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच कि जेव्हा धोनी मैदानात फलंदाजी करायला येतात तेव्हा इतर गोलंदाजांचे हात कापायला लागतात आणि ते खूप घाबरतात. जेव्हा टीमचे शतक किंवा अर्धशतक येते तेव्हा धोनीचा मोठेपणा बघायला मिळतो आणि १९ व्या ओवर मध्ये काही असे पाहायला मिळाले कि चेन्नई सुपर किंग न जिंकण्यासाठी फक्त सात रन्स ची गरज होती. अधिक माहितीसाठी विडीयो पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *