पाकिस्तानात शाही थाटात राहणारा हिंदू राजा ज्याला घाबरतो संपूर्ण पाकिस्तान !!

जिथे पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदूंची संख्या सातत्याने कमी होते आहे तिकडेच आज पाकिस्तानात हिंदू मंदिरे आणि लोक मोठ्या वेगाने कमी होत आहेत. आज पाकिस्तानात जास्त हिंदू नाहीत आणि जे होते ते या देशातून स्थलांतर करून हिंदू भारतात किंवा अन्य देशात वस्तीला गेले आहेत. पण याच पाकिस्तानच्या भूमीत एक हिंदू राजाही राहात आहे आणि मोठ्या ऐटीत तो पाकिस्तानच्या भूमीवर आपली हुकुमत गाजवत आहे. हे ऐकून तुम्ही खूप हैराण व्हाल कि हा हिंदू राजपूत परिवार असाही आहे जो तिकडे पाकिस्तानात मोठ्या ऐटीत वास्तव्य करून आहे.

एवढेच नाही तर या राजा हामिर सिंहाची सुरक्षा तिकडचे मुसलमान लोक करतात ? ऐकून आश्चर्य वाटले ना ? होय पण हे खरे आहे. पाकिस्तानी रॉयल राजपूत कुटुंब’ यांचा विवाह जयपूर च्या ठाकूर राजा मान सिंह यांची मुलगी राजकुमारी पद्मिनी हिचा सोबत करण्यात आला होता. यांचं संपूर्ण कुटुंब आज सुद्धा पाकिस्तान च्या जमिनीवर गर्वाने जगत आहेत. यांची भाईगिरी पूर्ण पाकिस्तान आठवत असतो. यांच्या कुटुंबातील सगळेच AK47 आणि शॉर्ट गन असलेल्या सैनिकांची टोळी असते. ‘पाकिस्तानी रॉयल राजपूत कुटुंब’ पाकिस्तान मधील लोक मानतात की राजघराणे कुटुंब राजा पारस चे वंश आहेत. त्यामुळे ते हमीर सिंह चा कुटुंबाला सन्मान देत आहेत. खरच मानावं लागेल या कुटुंबियांना , एका दिशेने भारत आहे जिथे हिंदु घाबरत घाबरत जगत आहेत आणि दुसऱ्या दिशेने पाकिस्तान चा हा राजघराण कुटुंब ज्यांना संपूर्ण पाकिस्तान घाबरतो आहे. ‘पाकिस्तानी रॉयल राजपूत कुटुंब’ राजा चंदेर सिंह यांनी पाकिस्तानी हिंदू पार्टी चा स्वीकार केला होता जाचा ध्वज’केसरी’ रंगाचा होता.

हा विडीयो पाहून नक्कीच तुमची खात्री पटेल. हे ऐकून तुम्हाला खूपच आश्चर्य वाटेल कि राजा हमीर सिंह हा पाकिस्तानातील अमरकोटच्या शासक परिवारातून आला आहे आणि त्यांच्या वडिलांचे नाव चंद्रपाल सिंह आहे. चंद्रपाल सिंह जे पाकिस्तानात एकूण सात वेळा संसद केंद्रीय मंत्री म्हणून सक्रीय होते. आजही राजा हमीर सिंह याचे कुटुंब राजेशाही थाटात आपले आयुष्य तेथे जगत आहे . त्याचे आयुष्य खूप सुरक्षित आहे. आज आम्ही तुम्हाला त्याच राजा हमीर सिंह याचा विडीयो दाखवणार आहोत ज्या विडीयोत त्यांनी उघड उघड पाकिस्तानचे पूर्व राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांना आव्हान दिले होते. हा विडीयो पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्कीच बसणार आहे यात काहीच शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *