पुरुषांनी नक्की वाचा, रात्री झोपताना दोन लवंगा खाऊन पाणी प्या , फरक पाहून थक्क व्हाल

प्राचीन काळापासूनच लवंगीचा वापर अनेक पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी केला जातो. लवंग दोन प्रकारची असते एक काळी लवंग जी नेहमी बाजारात मिळते आणि दुसरी असते ती हिरवी लवंग जी बाजारात मिळत नाही आणि जिचा वापर फक्त तेल बनवण्यासाठी केला जातो. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि रात्री झोपताना २ काळ्या लवंगा खाल्ल्याने कोणकोणते फायदे होतात. चला पाहूया.

लवंगीत रोगप्रतिकारक तत्व सापडतात ज्यात पोटेशियम, सोडियम, फास्फोरस, लौह ,मेगनीज, आहार फाइबर, विटामिन के आणि सी, ओमेगा 3 एसिड, युजेनॉल, मैग्नीशियमआणि काल्शियम मोठ्या प्रमाणावर आहेत.

झोपताना लवंग खाण्याचे फायदे घ्या जाणून

१. लवंगेमध्ये यजोनोल असते ज्यामुळे अर्धशिशी आणि दातदुखी सारख्या आजारांवर फायदा मिळतो. लवंग उष्ण प्रकृतीची असते आणि त्यामुळे सर्दी वर खूपच गुणकारी आहे. जर तुमचा दात दुखत असेल तर दुखर्या दाताजवळ लवंग धरून ठेवा. शेक घेतला तरही फायदा होईल. याने तुमच्या दाताच्या समस्या दूर होतील.

२. पोटदुखी आणि डोकेदुखी कमी करण्यासाठी आणि पचनसंस्था मजबूत करण्यासाठी लवंग फारच गुणकारी आहे.म्हणूनच झोपण्याआधी कोमट पाण्याबरोबर दोन लवंगा चावून खाव्यात. काही दिवस असे सलग केल्याने पोट दुखी आणि डोकेदुखी समूळ नष्ट होईल. हे खाल्ल्याने पोटाचे विकार दूर होतील.

३. बदलत्या ऋतूबरोबर अनेकदा कोरडा खोकला होतो. जर झोपताना दोन लवंगा खाल्ल्या तर नक्कीच फायदा होईल. घशातली खवखव सुद्धा यामुळे दूर होईल. त्यासाठी रोज रात्री न विसरता दोन लवंगा खाव्यात. सर्दीवरही लवंग खूप गुणकारी आहे.

४. रात्री झोपण्याआधी दोन लवंगा खाल्ल्याने शरीरात आलेला अशक्तपणा दूर होतो. पुरुषांसाठी ही खूप उपयुक्त आहे.कोमट पाण्याबरोबर दोन लवंगा खाल्ल्याने अनेक गुप्तरोगांवर फायदाच होतो. शीघ्रप अशा समस्यांपासून कायमची सुटका होते.

टीप : महिलांनी याचे सेवन करताना खूप काळजी घेतली पाहिजे कारण लवंग खूप उष्ण असते. जर याचे जास्त सेवन केले तर मासिक पाळीच्या समस्या उद्भवू शकतात.गरोदर स्त्रियांसाठी याचे सेवन हानिकारक असू शकते. जर तुमच्या पाळीचे चक्र अनियमित असेल तर याचे सेवन करणे टाळा.

ही पोस्त जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच शेयर करा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा. आम्हाला तुमचे अभिप्राय कळवत राहा आम्ही प्रतीक्षा करत आहोत.

|

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *