बायकांच्या या चुकीमुळे जन्माला येतात किन्नर , व्हा वेळीच सावध

मुल हे प्रत्येक आई वडिलांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठे सुख आणि समाधानाचे कारण असते. एका आईसाठी तिचे मुल म्हणजे काय असते याचा विचार तुम्ही करू शकताच.जेव्हा मुलाला त्रास होतो, त्याचे दुख्ख सगळ्यात आधी आईला समजते कारण मुल जन्माला घालायच्या आधी आई बाळाला नउ महिने पोटात वाढवते. मग हेच मुल जर किन्नर म्हणून जन्माला आले तर आईसाठी तो शाप ठरतो आणि आयुष्यभराचा त्रास होतो. किन्नरांना आपल्या समाजात वेगळ्या नजरेने पाहिले जाते. शास्त्रात असे सांगितले गेले आहे कि आईच्या गर्भात जेव्हा मुल असते तेव्हा काळजी घेतली तर त्याला किन्नर होण्यापासून आपण वाचवू शकतो.

नऊ महिने बाळ आईच्या पोटात पूर्ण विकसित होते आणि त्याचा प्रथम विकास तीन महिने पूर्ण होताच सुरु होतो. गर्भवतीला कोणता आजार जर झाला तर विशेषज्ञांना दाखवावे लागते. यात जर डॉक्टरांनी जड औषध दिले तर त्याचा थेट परिणाम गर्भावर होतो. नऊ महिने बाळ आईच्या पोटात आईने सेवन केलेले अन्न खाते आणि जर एखादे जड औषध आईने घेतले तर त्याचे परिणाम गंभीर होतात आणि बाळ किन्नर म्हणून जन्माला येते.

काही जड औषधांमुळे बाळाच्या अंगांवर परिणाम होतो आणि काही अंगे जळून जातात किंवा नष्ट होतात आणि किन्नर जन्माला येतो. बरेचदा हे मातापित्यांच्या हार्मोन्सवरही अवलंबून असते. तुम्ही जर गर्भवती असाल तर कोणतेही औषध घेण्याआधी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या त्याशिवाय औषध घेऊ नका नाहीतर खूप गंभीर परिणाम होऊ शकतात आणि बाळ किन्नर म्हणून जन्मास येऊ शकते.

बरेचदा असे होते कि काही स्त्रियांना नको असताना दिवस राहतात. अशा वेळी काही महिला डॉक्टरांना विचारून गर्भपात करण्याची औषधे घेतात ज्याचा कधीतरी उलटा परिणाम होतो. या औषधांमुळे गर्भातील वाढणारे बाळ मरत नाही फक्त त्याचे काही अंश किंवा काही अंगे नष्ट होतात आणि बाळ किन्नर बनते.

म्हणूनच गर्भावस्थेत स्वतःची पूर्ण काळजी घ्या. शक्यतो घरगुती उपाय करा. अगदीच औषध घ्यायची वेळ आली तरी वैद्यकीय सल्ला घेतल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नका नाहीतर तुम्हाला होणारे बाळ हे किन्नर किंवा कोणतेही व्यंग असलेले जन्माला येऊ शकते. योग्य ती काजी घ्या आणि निरोगी बाळ जन्माला घाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *