मधुचंद्राची रात्रं म्हणजे काय माहित आहे का ? आणि वर वधू काय करतात गंमत त्या रात्री जाणून घ्या !

मधुचंद्राची रात्रं म्हणजे काय माहित आहे का ? आणि वर वधू काय करतात गंमत त्या रात्री जाणून घ्या ! मधुचंद्राची रात्र म्हणजे हनिमून म्हटलं की अनेकांच्या कल्पनांना धुमारे फुटतात. हनिमून शब्द ऐकतो तेव्हा आपण कच्च्या वयात असतो आणि वाढत्या वयानुसार आपले विचार बदलत जातात. मधुचंद्राच्या रात्रीवरून प्रत्येक विचाराने तुम्ही फुलून जाता असं नाही. काही वेळा मनात भीतीही निर्माण होते. लग्नाअगदोर प्रत्येक मुलगा मुलगी आपल्या पहिल्या रात्रीबद्दल बरेच काही विचार करतात. त्यांना आपल्या लग्नाबद्दल जेवढी उत्सुकता असते तेवढेच मनात भितीपण असते. पहिल्या रात्रीचा अर्थ असे नव्हे की नवीन जोडप्यांनी फक्त एकत्र झोपले पाहिजे. जर तुमच्या मनात अशे विचार येत असतील तर आम्ही तुम्हाला सांगू की प्रत्येकाच्या जीवनात सारखेच क्षण येतात. तर आता आम्ही तुमची प्रतीक्षा येथेच थांबवतो आणि तुम्हाला सांगू इच्छितो की भारतीय लग्नांमध्ये वर-वधूबरोबर पहिल्या रात्री काय काय घडत असेल बर.

लग्नातील कपडे आणि सामानांपासून सुटका मिळवणे

लग्नाचे कपडे फारच भारी असतात, मग ती मुलाची शेरवाणी असो की मुलीची साडी. ते दोघेही बर्‍याच वेळेपासून एवढे भारी कपडे घालून असतात. म्हणून ते जसेच आपल्या खोलीत पोहोचतात, तेव्हा ते सर्वात आधी आपले कपडे बदलतात. मुलासाठी हे सर्व सोपं असत पण मुलीला फक्त आपली साडी किंवा दागिनेच नव्हे तर जुड्यांत लागलेल्या पिना देखील काढाव्या लागतात, त्यात मुलगा तिची मदत करतो.

वधूचे गिफ्ट उघडून बघणे

थोडे आश्चर्याची बाब आहे पण हे तेवढंच खरं आहे की वधू आपल्या नवर्‍यासाठी बरेच गिफ्ट आणते आणि ते बघण्यासाठी ते दोघेही लग्नाची पहिली रात्र सर्व गिफ्ट उघडण्यात घालवतात.

लग्नाबद्दल बोलतात

एवढा दिवसांनंतर लग्नाच्या पहिल्या रात्री ते दोघे एकत्र असतात, आणि या मधल्या काळात त्यांनी एक मेकसोबत घालवलेले चांगल्या क्षणांची आठवण करून पूर्ण रात्र वाया घालवतात.

सेक्सबद्दल विचार करणे

जे वर वधू लग्नाच्या पहिल्या रात्री कारण कुठले ही असो एक मेकच्या जवळ जाऊ शकत नाही, ते लाजत लाजत पहाट होण्याची वाढ बघतात.

तुम्हाला या गोष्टी ऐकून हसू येत असेल परंतु हे सत्य असून लग्नाच्या पहिल्या रात्री या घटना होत असल्याचे तुम्हीही मान्य कराल.

सोबत अंघोळ करणे

हे काम जास्तकरून नवं वर वधू लग्नाच्या पहिल्या रात्री करतात. त्याने त्यांचा थकवा दूर होतो आणि ते एक मेकच्या अधिक जवळ येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *