या नराधमांनी 8 वर्ष्याच्या चिमुकलीवर बलात्कार तर केलाच पण नंतर तिची अशी अवस्था केली जे वाचून तुमच काळीज थर-थर कापेल

जम्मू काश्मीरमधील कठुआमध्ये हिरानगर तालुका असून येथून जवळच जंगलात रसाना गाव आहे. 10 जानेवारी रोजी आठ वर्षाची आसिफा घोड्याला चारा आणण्यासाठी गेली होती. आसिफा घरी न आल्याने तिच्या वडिलांनी तिचा अनेक ठिकाणी शोध घेतला, मात्र ती कुठेच मिळाली नाही. तब्बल एक आठवड्यानंतर जंगलात एका आठ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तपास केल्यानंतर दुर्दैवाने ती मुलगी आसिफाच होती.

शवविच्छेदनात खुलासा झाली, की आसिफावर अनेक दिवसांपासून सामूहिक बलात्कार होत होता. तिला उपाशी ठेऊन झोपेच्या गोळ्या देण्यात येत होत्या. बलात्कार केल्यानंतर पीडीतेचा तिच्या गळ्यातील ओढणीने जीव घेण्यात आला. तसेच तिची ओळख पटू नये म्हणून चेहरा दगडाने ठेचण्यात आला होता. असिफाचा मृतदेह जंगताल 72 तासांपूर्वी फेकण्यात आल्याचे देखील शवविच्छेदनात उघड झाले. पोलिसांनी तपास केल्यानंतर दुर्दैवाने ती मुलगी आसिफाच होती. शवविच्छेदनात खुलासा झाली, की आसिफावर अनेक दिवसांपासून सामूहिक बलात्कार होत होता. तिला उपाशी ठेऊन झोपेच्या गोळ्या देण्यात येत होत्या. बलात्कार केल्यानंतर पीडीतेचा तिच्या गळ्यातील ओढणीने जीव घेण्यात आला. तसेच तिची ओळख पटू नये म्हणून चेहरा दगडाने ठेचण्यात आला होता. असिफाचा मृतदेह जंगताल 72 तासांपूर्वी फेकण्यात आल्याचे देखील शवविच्छेदनात उघड झाले.

हेच ते तिघे ज्यांनी असिफावर अत्याचार केला.

हे कसले हिंदूत्व

कठुआ घटनेतील आरोपींना अटक केल्यानंतर जम्मूमध्ये काही बेगमी हिंदुत्वावाद्यांनी बलात्कारातील आरोपींचे समर्थन केले. तसेच भारताचे झेंडे दाखून भारत माता की जयच्या घोषमा दिल्या. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर ट्विटरवर अनेक प्रतिक्रिया आल्या असून भारत माता की जय म्हटले की सार पाप नष्ट होणार नाही, असाही सूर उमटला. अभिनेत्री सोनम कपूरने यावर कठोर शब्दात टीका करताना, हे कसल हिंदुत्व आणि कसला राष्ट्रवाद. मला विश्वास बसत नाही, की मी भारत देशात राहते. तसेच टेनिसपटू सानिया मिर्झाने सवाल केला की आपण असा देश घडवणार आहोत का? जिथे आठ वर्षांच्या मुलीवर पाशवी अत्याचार होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *