या सात गोष्टीचा वापर कधीही चेहर्यासाठी करू नका नाहीतर चेहरा कुरूप दिसेल.

या सात गोष्टीचा वापर कधीही चेहर्यासाठी करू नका नाहीतर चेहरा कुरूप दिसेल

चेहरा सुंदर दिसावा यासाठी स्त्रिया बरेच उपचार करतात. महागड्या सौंदर्य उत्पादनांच्या बरोबरीनेच अनेक घरगुती उपाय सुद्धा केले जातात. अनेकवेळा  अशा वस्तूंचा वापर केल्याने उपयोग व्हायच्या ऐवजी  तोटाच होतो. कोणत्या गोष्टीनी तोटा होतो हे तुम्हाला माहिती हवे.

 

व्हिनेगर

 

काही स्त्रिया चेहऱ्यावरचे डाग काढून टाकण्यासाठी व्हिनेगर लावतात. पण व्हिनेगर पाण्यात मिसळून मग  चेहऱ्यावर लावले गेले पाहिजे.  नाहीतर चेहर्याला  खाज सुटू शकते.

 

बियर

बियर चेहर्याला लावल्याने त्यात असलेल्या अम्लामुळे चेहरा कोरडा पडू शकतो आणि त्वचेची जळजळ होऊ शकते.

 

बेकिंग सोडा

खरं तर बेकिंग सोड्याच्या वापर फायदेशीरच आहे पण पाण्यात न मिसळता तसच लावल्यास चेहऱ्यावर पुरळ उठण्याची किंवा डाग येण्याची शक्यता असते.

 

पुदिना

 

काही स्त्रिया पुदिन्याच्या पानांची पेस्ट करू चेहर्याला लावतात पण त्याने चेहरा लाल पडू शकतो.

 

टूथपेस्ट

 

टूथपेस्टचा वापर चेहयावर केल्याने चेहरा विद्रूप होतो. आणि अकाली सुरकुत्याही येऊ शकतात.

 

बॉडी लोशन

 

 

बॉडी लोशन  हे हातापायावर लावण्यासाठी आहे , चेहऱ्यावर वापर केल्याने चेहरा काळा पडू शकतो.

वस्लीन

बर्याच स्त्रिया चेहर्याला वस्लीन लावतात पण असं केलाने चेहऱ्यावर धुळीचे कण चिकटतात व चेहरा खराब होतो.

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *