राजा हिंदुस्तानी चित्रपटातील ‘परदेसी परदेसी जाना नहीं’ गाण्यातली बंजारन आता अशी दिसते

काही चित्रपट असे असतात जे पुन्हा पुन्हा पाहूनही समाधान होत नाही. असे चित्रपट आता बनत नाहीत पण ९० च्या शतकात असे अनेक चित्रपट बनले आहेत जे आजही कंटाळवाणे वाटत नाहीत. त्या काळात चित्रपटात कहाणी जास्त असायची आणि दिखावा कमी असायचा. असे चित्रपट तुम्ही कुटुंबाबरोबर पाहू शकत होतात.असे चित्रपट आता फार कमी पाहायला मिळतात. आज आम्ही तुमची भेट अशा एका अभिनेत्रीशी करून देणार आहोत जी आता खूप बदलली आहे.चला पाहूया ती आहे तरी कोण?

कुछ कुछ होता है, दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे, कभी खुशी कभी गम यांसारखे चित्रपट आजही पाहिले जातात. या चित्रपटांची प्रसिद्धी कधी कमी होर नाही. असाच एक चित्रपट आहे राजा हिंदुस्तानी. हा चित्रपट तुम्ही पाहिला असेलच. या चित्रपटाची कहाणी आणि गाणी आजही तुमच्या डोक्यात बसली असतील.जेव्हा कोणाला प्रेमात विरह होतो तेव्हा तो राजा हिंदुस्तानी चित्रपटाची गाणी म्हणतो. या चित्रपटाची गाणी खरेच सुरेख आहेत. या चित्रपटातील परदेसी परदेसी गाणे तुम्हाला आठवत असेलच ? हो, ह्या चित्रपटाचा प्राण आहे हे गाणे म्हणजे.

या चित्रपटात आमीर आणि करिष्मा कपूर यांनी महत्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. दोघांची जोडी छान जमून गेली. आता आमीर एक मोठे सुपरस्टार बनले आहेत तेच करिष्मा कपूर आता चित्रपटापासून दूर होऊन एक घटस्फोटीत आयुष्य जगते आहे.या चित्रपटाने करिष्मा आणि आमीर ह्यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. पण यात एक पात्र असे आहे जे तुम्ही कधीही विसरू शकत नाही. चला पाहूया ते कोणते पात्र आहे ते.

या चित्रपटात केली बंजारनची भूमिका.

ज्या मुलीने या चित्रपटात बंजारनची भूमिका केली होती ती आता खूप सुंदर झाली आहे. तिचे नाव प्रतिभा आहे. परदेसी परदेसी जाना नहीं गाण्यातील ही बंजारन आता खूप सुंदर आहे. हिच्या सौंदर्यापुढे सगळे काही फिके आहे. हे गाणे आजही सगळ्यांना लक्षात आहे. प्रतिभाने करियरची सुरुवार १९९२ मध्ये आलेल्या ‘मेहबूब मेरे मेहबूब’चित्रपटाने केली पण तिची ओळख मात्र राजा हिंदुस्तानीमुळे तयार झाली.परंतु ती तिचे करियर जास्त घडवू शकली नाही.

तिचे करियर हळू हळू संपुष्टात आले तर ती तिच्या वैयक्तिक आयुष्याशीही लढा देत राहिली. तिच्या प्रियकरामुळे तिने तिचे करियर संपवले कारण तिचे त्याच्यावर खूप प्रेम होते.आता ती खूप बदलली आहे. चित्रपट आपल्या अभिनयाने गाजवणारी प्रतिभा आता वेगळीच दिसू लागली आहे. तिचे वजनही आधीपेक्षा बरेच वाढले आहे.प्रतिभाने उघडपणे नदीम नाते जोडल्याचे कबूल केले होते पण तिच्या आईला हे पसंत नव्हते.म्हणून ती आपल्या वैयक्तीक जीवनात गुरफटत गेली. आता तिला जे बघतात ते ओळखू शकत नाहीत कारण तिची स्टाईल आणि दिसणे आता पहिल्यापेक्षा खूप जास्त बदलले आहे ज्यामुळे ती आता सामान्य माणसासारखी राहाते. मिडीयापासून अंतर ठेवून असते. शक्यतो कोणत्या समारंभात सहभागी होत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *