रात्री लघवीला उठणाऱ्या ९७ % लोकांना माहिती नसते ही महत्वाची गोष्ट.

आमच्या या लेखात तुमचे स्वागत. पाणी पिण्याचे महत्व तुम्ही सगळेच जाणता. जितके जास्त पाणी आपण पिऊ तितकेच लघवीवाटे आपल्या शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकली जातात आणि आपले आरोग्य आतून चांगले राहाते. पण अनेकदा असे होते कि काही लोकांना सारखी लघवी येण्याची समस्या असते आणि ज्या कारणाने ते रात्री अनेकवेळा उठून बाथरूमला जातात. आणि अनकेदा हे लोक खूप घाई घाईने लघवीला जातात. पण त्यांना खरेच हे माहिती नाही कि असे करणे शरीरासाठी खूप हानिकारक सिद्ध होऊ शकते.चला घेऊ जाणून कसे ते.

बरेच लोक असे असतात जे झोपेतून उठून एकदम शौचालयात धाव घेतात किंवा अनेक जण असेही असतात ज्यांना बिछान्यात लघवी होते. थोडक्यात त्यांचे त्यांच्या लघवीवर नियंत्रण राहात नाही. जर का तुम्हीही असेच करत असाल तर ही तुमची एक मोठी चूक आहे. याचे कारण असे आहे कि जेव्हा एखादी व्यक्ती झोपेत असते तेव्हा त्याच्या रक्ताचा प्रवाह मेंदूकडे नीट होऊ शकत नाही. झोपेत शरीर आराम करत असते. जेव्हा आपण झोपेतून उठून झटक्यात लघवीला जातो तेव्हा रक्तप्रवाह एकदम मेंदूकडे जाऊ लागतो. आणि ह्या कारणाने आपल्याला स्ट्रोक किंवा इतर आजार होण्याची संभावना असते. म्हणून कायम एक गोष्ट लक्षात ठेवा कि उठल्यानंतर एक ते दोन मिनिटे बसा आणि मगच लघवीसाठी जा. लगेच तडक जाऊ नका. म्हणजे रक्तप्रवाह सुरळीत होईल आणि तुम्हाला कोणताही आजार होणार नाही.

जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर जरूर आम्हाला सांगा आणि तुमच्या मित्रांनाही दाखवा.

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *