रोज बलात्काराची शिकार झालेल्या या मुलीची कहाणी ऐकून तुम्हालाही रडू येईल

स्त्रियांच्या स्थितीबाबत बोलायचे झाले तर आजही जगात असे काही देश आहेत जिकडे स्त्रियांची स्थिती जनावरांपेक्षा वाईट आहे आणि तिकडचे लोक यापुढे खरंच हतबल आहेत. आज एक किस्सा असा समोर आला आहे जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. इस्लामिक राज्य्द्वारा सेक्स गुलाम बनवून ठेवलेल्या याजिदी मुलीची पुस्तकातील कहाणी खूप हृदयद्रावक आहे.

द लास्ट गर्ल असे या पुस्तकाचे नाव आहे. यात असे सांगितले गेले आहे कि ही मुलगी २४ वर्षांची आहे आणि तिचे नाव नादिया मुराद असे आहे. ही उत्तर इराकी गावात राहात होती आणि तिने पुस्तकात तिच्या कहाणीबद्दल लिहिले आहे. तिने पुस्तकात आयएएस च्या चमूत झालेल्या क्रूरतेबद्दल आणि मदत न मिळाल्यामुळे तिच्या समोर आलेल्या समस्यांबद्दल लिहिले आहे.

नादिया तीन महिने आईएस आतंकवाद्यांच्या कैदेत होती आणि ती तिकडे रोजच तीळ तीळ मरत होती कारण तिच्यावर रोजच बलात्कार व्हायचा. ती याजिदी आहे आणि ती इराकमध्ये तिच्या मुस्लीम शेजाऱ्यांबरोबर राहात होती. २०१४ मध्ये जेव्हा ह्या आतंक्यांनी ७००० महिलांना उचलून नेले तेव्हा त्यातली एक नादियापण होती.

जवळपास तीन महिने ती त्यांच्या कैदेत होती आणि तिच्या घरच्यांनाही कैदेत ठेवले गेले होते.तिच्या आठमधील पाच भावांना आणि आईला मारले गेले. तिला फक्त सेक्स साठी वापरले गेले नाही तर तिचे ओळखपत्रही बनवले गेले.

आपल्या पुस्तकात नादिया म्हणते कि जे काही मी सहन केले आहे ते सोपे नाही. त्या दिवसांची आठवणही नको होते. जेव्हा तिने तिच्याबद्दल सगळे काही सांगितले तेव्हा यूनाइटेड नेशन सिक्युरिटी काउंसिल च्या लोकांच्याही डोळ्यात पाणी आले.

यूनाइटेड नेशन मध्ये नादिया गुडविल एम्बेस्डर आहे. ती ह्यूमन ट्रैफिकिंग मध्ये वकिली करते. तिने हे सन्गीत्ले आहे कि कसे आतंकवाद्यांनी तिच्या समोर ऑगस्ट २०१४ मध्ये तिला आपल्या ताब्यात घेतले आणि तिच्या भाऊ आणि वडिलांची हत्या केली. त्यानंतर ते तिला आपल्याबरोबर घेऊन गेले आणि तिच्याबरोबर वाईट वर्तणूक केली. अनेक विनवण्या करूनही त्यांनी तिला सोडले तर नाहीच आणि तिला मारलेदेखील. तिने असेही सांगितले कि संपूर्ण तन महिने तिला सेक्स गुलाम म्हणून ठेवले गेले आणि वापरले गेले. खरंच तिची कहाणी खूप कष्टप्रद आणि दुर्दैवी आहे.

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *