लघवी करताना चुकूनही करू नका ह्या तीन चुका, दुसरी तर बिलकुल करू नका

मित्रहो हे तुम्हाला नक्कीच माहिती असेल कि लघवी करणे ही एक साधारण नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपल्या शरीरात अनेक हानिकारक असे तत्व असतात जे लघवीवाटे बाहेर पडून जातात. जर तुम्हाला लघवी करताना कोणत्याही प्रकारची समस्या वाटत असेल तर तुम्हाला अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते. कारण लघवीत जे काही लहान मोठे बदल होतात ते शरीरातील आतील खराबीमुळे होतात. म्हणूनच जर तुम्हाला अशा प्रकारच्या कोणत्याही समस्यांना सामोरे जायचे नसेल तर आमच्या पोस्टमध्ये सांगितलेल्या गोष्टींकडे नीट लक्ष द्या.

लघवी करताना चुकूनही करू नका ह्या तीन चुका , यातली दुसरी तर अजिबात नाही.

१. तुमच्यापैकी अनेक लोक असे असतील जे अनेकदा कोणत्याही कारणाने मुत्रावेग रोखून धरतात. ही सवय खूप चुकीची आहे. याने तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात. जर तुम्हाला असी सवय असेल तर लगेच ती बदलायचा प्रयत्न करा अन्यथा तुमच्या शरीराचे मोठे नुकसान होऊ शकते. हे असे केल्याने तुम्हाला किडनीसंबंधित अनेक आजार होण्याची संभावना असते.

२. जर तुम्ही कुठेही उघड्यावर शौच करत असाल किंवा तशी तुम्हाला सवय असेल तर ती वाईट आहे. जर तुम्ही उघड्यावर शौच केले असेल तर काही वेळाने तुम्ही जिथे लघवी केली असेल तिथे परत जाऊन पहा. जर तिकडे मुंग्या जमा झाल्या असतील तर तर हे समजून जा कि तुम्हाला शुगर किंवा त्यासंबंधित काही आजार आहेत. अशा वेळी लवकरच वैद्यकीय सल्ला घ्या. हे दुखणे अंगावर काढू नका. योग्य ते उपाय वेळेत सुरु करा म्हणजे आजारपण येणार नाहीत.

३. जर तुमच्या लघवीत खूप फेस तयार होत असेल, लघवीचा रंग गर्द पिवळा असेल तर तर तुम्ही हे समजून जा कि तुमच्या शरीरात पाणी कमी आहे. असे असेल तर तुम्हाला भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. दिवसातून कमीत कमी १० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. लवकरच ही सवय सुरु करा. जितके जास्त पाणी तुम्ही प्याल तितके तुमच्या शरीराला फायद्याचे आहे.

तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल अशी अशा करूया. आम्हाला नक्की तुमची मते कळवा. तुमच्या मित्रांनाही सांगा. अशा बातम्या नेहमी वाचायच्या असतील तर आम्हाला फॉलो करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *