वेड्यासारख्या या मुलाबरोबर डेटला जाऊ  इच्छितात मुली , खूप पैसे देतात, घ्या जाणून कारण !

वेड्यासारख्या या मुलाबरोबर डेटला जाऊ  इच्छितात मुली , खूप पैसे देतात, घ्या जाणून कारण !

मुलामुलींसाठी डेटवर जाणे ही एक सामान्य गोष्ट आहे.आपणही अनेकदा डेटवर गेला असाल.प्रश्न असा आहे की आपण किती वेळा डेटवर जाऊ शकतो, वास्तविक हे मोजल जाऊ शकत नाही.तुम्ही वर्षात २२५ मुलींबरोबर डेटवर जाऊ शकता का ? हा आकडा पार करण किंवा याच्या जवळपास सुद्धा पोहोचणं कदाचित तुमच्यासाठी खूप कठीण असेल.पण चेन्नईच्या सुंदर रामन ने हे करून दाखवले आहे.सुंदर रामूने एका वर्षात ३६५ मुलींना डेटवर नेण्याचे लक्ष्य केले आहे याचाच अर्थ तो दिवसाला एका नवीन मुलीला डेटवर घेऊन जाईल. आता आपण असा विचार करीत असाल की त्यांच्याकडे अस लक्ष्य आहे का? आपण याचे उत्तरही आपल्याला देऊ, पण त्या आधी आपण सुंदर रामू कोण आहे आणि तो असं का करत आहे हे पाहूया.

आम्ही हे सांगू इच्छितो की सुंदर रामू तमिळ  व्यवसायाने एक छायाचित्रकार आणि तमिळ चित्रपटसृष्टीचे एक प्रसिद्ध अभिनेता आहेत. त्यांनी प्रत्येक वर्षी ३६५ मुलींना डेट करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. तुम्हाला माहित असेल की आतापर्यंत तो 225 मुलींसह डेटवर गेलेला आहे.

आपण अनेकदा पाहिलेले आहेत की जास्त करून मुले डेटवर खाण्याचे बिल देतात. पण या डेटमध्ये असं काही होत नाही. इथे फक्त सुंदरच नव्हे तर त्याच्याबरोबर डेटला जाणार्या सगळ्याच मुली खाण्याचे बिल देतात आणि ही गोष्ट त्याच्या अटींमध्ये समाविष्ट आहे.

खरेतर, संपूर्ण महिन्यावर घालवलेले बिल एखाद्या स्वयंसेवी संस्थेला सुंदर दान करतात.डेटवर जाण्यासाठी त्याने काही अटीदेखील ठेवल्या आहेत.या अटीनुसार भेटीचे ठिकाण स्त्री स्वतःच ठरवेल आणि जेवणाची ओर्डेरही तीच देईल.तो स्वतः कधीच भेटीचे ठिकाण ठरवत नाही किंवा जेवणाची ओर्डेरही देत नाही.महिलांनी बिल भरणे त्याच्या अटींमध्ये समाविष्ट आहे.

सुंदर म्हणाले की वेगवेगळ्या वयोगटातील स्त्रियाबरोबर  डेटिंग करून त्याला त्यांची विचारसरणी जाणून घ्यायची आहे.हे काम एका वेगळ्या फोटो प्रकल्पासाठी तो करत आहे. या प्रकल्पाचा हेतू प्रत्येक वयोगटातील स्त्रियांना भेटून त्यांची विचारसरणी जाणून घेण्याचा आहे. महिन्याच्या शेवटी,डेटवर येणाऱ्या बिलाइतकी रक्कम ते स्वयंसेवी संस्थेला दान करतात. सुंदर आत्तापर्यंत अनेक सेलिब्रिटीजनाही डेटवर घेऊन गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *