सकाळी रिकाम्यापोटी गुळ आणि कोमट पाणी प्यायल्याने मुळापासून बरे होतात हे रोग

भारतातल्या लोकांना नेहमी जेवल्यानंतर गोड खायची आवड असते पण काही लोक तब्बेतीची काळजी करत असल्याने गोड खाणे टाळतात. तुम्हाला आरोग्याशी तडजोड न करता जर गोड खायचे असेल तर गुळ हा सर्वोत्तम पर्याय आहे. याचा उपयोग प्राचीन काळापासून लोक करत आले आहेत. भारतीय संस्कृतीत याचे वेगळे महत्व आहे.

साखर आणि गुळ हे दोन्ही उसाच्या रसाचे बनतात.पण साखर बनवताना त्यात असलेले आयरन तत्व,फ़ास्फ़रोस,पोटैशियम गंधक,आणि कैल्शियम इत्यादी तत्वे नष्ट होतात. पण गुळाचे असे होत नाही. गुळात विटामिन ए आणि विटामिन बी भरपूर प्रमाणात असते. एका शोधानुसार गुळाच्या नियमित सेवनाने तुम्हाला अनेक प्रकारच्या स्वास्थ्यसंबंधित त्रासांपासून सुटका करता येऊ शकते.चला पाहूया गुळाच्या काही फायद्यांबाबत.

गुळ खाण्याचे फायदे

हा पचनक्रिया सुरळीत ठेवतो आणि अन्नाचे पचन नीट होते . गुळ शरीरातील रक्त साफ करून चयापचय नीट ठेवतो. रोज एक ग्लास पाणी किंवा दुधाबरोबर गुळाचे सें केल्यास त्याने पोटाला थंडावा मिळतो. त्याने gas ची समस्या होत नाही. ही समस्या असणार्यांनी रोज जेवल्यानंतर गुळ खावा. गुळ हा लोहाचा मुख्य स्त्रोत आहे.अनिमिया च्या रुग्णांसाठी हा लाभदायक आहे. महिलांनी याचे सेवन जरूर केले पाहिजे.

त्वचेसाठी गुळ खूप चांगला असतो. तो रक्तातील खराब द्रव्य बाहेर काढतो आणि त्वचा चमकू लागते. याच्या सेवनाने सर्दी व खोकला दूर होतो. साडी झाल्यास कच्चा गुळ आवडत नसल्यास चहातून किंवा लाडूतून घ्यावा. अशक्तपणा असल्यास गुळ खावा म्हणजे शरीरात उर्जा निर्माण होईल. गुळ लवकर पचतो आणि शरीरातील साखरेची पातळीही वाढत नाही.कोमट पाण्याबरोबर गुळ खाल्ल्यास उत्तम.

रिकाम्यापोटी गुळ खून कोमट पाणी वर प्यायल्यास वाट एसिडीटी, पोटदुखी, बद्धकोष्ठ असे विकार दूर होतात.तुमचे पोट नीट साफ होत नसल्यास गुळ खावा.

रिकाम्यापोटी गुळ खाल्ल्याने त्वचा व मांसपेशी मजबूत होतात. याने रक्त शुद्ध होते. हेच नाही तर याच्या सेवनाने रक्तसंचार नीट होतो आणि हृदयाशी संबंधित रोग दूर पाळतात.

रोज रिकाम्यापोटी गुळ कोमट पाण्याबरोबर घेतल्याने तुमचे वजन नियंत्रणात राहील. याने अतिरिक्त चरबी वितळते आणि तुमचे वजन कमी होण्यास नक्कीच मदत होते.

तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास नक्की आम्हाला सांगा व तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *