ही चार कारणे आहेत ज्यामुळे पुरुष विवाहित स्त्रियांकडे जास्त आकर्षित होतात.

पुरुषाचे स्त्रीकडे आकर्षित होणे अगदी नैसर्गिक आहे. हल्लीच केल्या गेलेल्या एका शोधानुसार पुरुष अविवाहित स्त्रियांपेक्षा जास्त विवाहित स्त्रियांकडे जास्त आकर्षित होतात. हे ऐकायला थोडे विचित्र वाटेल पण हे सत्य आहे. काय असेल याचे नक्की कारण ? हाल घेऊया जाणून.

अनेक असे पुरुष असतात जे सिंगल बायकांपेक्षा जास्त विवाहित बायकांबरोबर डेटवर जाणे पसंत करतात. चला पाहूया नक्की कोणती गोष्ट अशी आहे जी अविवाहित स्त्रियांकडे आहे आणि विवाहित स्त्रियांकडे नाही ? चला घेऊया जाणून.

एका शोधामध्ये असे सिद्ध झाले आहे कि पुरुषांना असे वाटते कि अविवाहित स्त्रियांमध्ये विवाहित स्त्रियांच्या तुलनेत आत्मविश्वासाची कमी असते.पुरुषांना स्त्रीमधील आत्मविश्वास जास्त आकर्षित करतो. पुरुषांना असे वाटते कि विवाहित स्त्रिया अविवाहित स्त्रियांपेक्षा जास्त समजूतदार असतात. परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता त्यांच्यात जास्त असते.पुरुषांच्या मते सिंगल महिलांमध्ये खूप जास्त इगो आणि रुबाब असतो. हेच विवाहित महिला परिपक्व आणि समजून घेणाऱ्या असतात. एवढेच नाही तर त्या खूप काळजी घेणाऱ्याही असतात. लग्न झाल्यानंतर स्त्रिया आपल्या कुटुंबाची जास्त काळजी घेताना दिसतात.त्यांना जबादारीची जाणीव असते. त्या प्रत्येक सुख दुख्खात तुमची नित साथ देतात.त्यांची हीच खुबी पुरुषांना त्यांच्याकडे आकर्षित करते.

लग्न झाल्यावर स्त्रीमध्ये खूप हार्मोनचे बदल होतात. या बदलांमुळे त्यांची त्वचा अधिक सुंदर दिसून खुलू लागते. त्यांचे शरीर अधिक आकर्षक दिसू लागते. लग्न झालेल्या बायका सदा हसतमुख असतात आणि आपल्या जोडीदाराला खुश ठेवणे त्यांना खूप चांगले माहिती असते. त्या फुकटचा अभिमान बाळगत नाहीत.

अविवाहित मुली स्वतःत मग्न असतात आणि फार जिद्दी असतात. त्या फक्त स्वतःचा विचार करतात. हेच लग्न झालेल्या मुली घर आणि इतर गोष्टी चांगल्या पद्धतीने सांभाळताना दिसतात. इतके सगळे सांभाळत असताना त्या उगाचच तक्रार करत नाहीत. त्या हसतमुख राहून आपल्या पतीचे मन जिंकून घेतात. असा समजूतदारपणा पुरुषांना जास्त अपेक्षित असतो. आणि म्हणूनच अविवाहित स्त्रियांच्या तुलनेत विवाहित स्त्रियांकडे पुरुष जास्त आकर्षित होतात.

पुरुषांच्या मते जी स्त्री आपली सगळी दुख्खे विसरून पतीला खुश ठेवते , आपल्या जोडीदाराची साथ देते , तीच चांगली स्त्री असते. अशा स्त्रीबरोबर डेट वर जायला पुरुष सदैव तयार असतात. अशा स्त्रियांकडे पुरुष पटकन आकर्षित होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *