हे चार प्रश्न चुकूनही मुलींना विचारू नका, नाहीतर महागात पडेल.

नवी दिल्ली : मुलांना जर कोणी विचारले की त्यांच्यासाठी सगळ्यात कठीण काम कोणते आहे तर त्यांचे उत्तर एकच असेल ‘मुलींना समजून घेणे’ वास्तविक मुलांसाठी मुली म्हणजे एक आव्हान असते. मुलींशी बोलणे आणि त्यांना समजून घेणे मुलांसाठी एक मोठा गुण असतो. तेच जर मुली अविवाहित असतील तर त्यांच्याशी बोलताना मुलांना आणखीनच विचार करावा लागतो. कारण अशा खूप गोष्टी असतात ज्या अविवाहित मुलींना वाईट वाटू शकतात.

या गोष्टी करू शकतात नात्यांना कमजोर, अशी करावीत नाती मजबूत

अशात मुलींना मुलांच्या कोणत्या गोष्टींचे वाईट वाटते हे त्या जाहीरपणे सांगत नाहीत आणि या गोष्टी मनात दडवून ठेवतात.पण गोष्टी मनात ठेवून नात्यातील दुरी वाढते. मुली त्यांचा राग मनात दाबून ठेवतात आणि एक दिवस ज्वालामुखीप्रमाणे मुलांवर त्या अकारण रागावतात. त्या वेळी मुलांनापण हा अंदाज येऊ शकत नाही की त्यांना कुठल्या गोष्टीची शिक्षा दिली जाते आहे. मुलांनी अविवाहित मुलींशी बोलताना नेहमी विचार करून बोलले पाहिजे. कारण त्या तुमच्या लहानशा गोष्टीनेही दुखावल्या जाऊ शकतात.

असे अनेक प्रश्न आहेत जे तुम्ही मुलींना चुकूनही विचारायला नकोत. हे प्रश्न विचारल्यास तुम्ही मुलीच्या मनात असलेला तुमच्याविषयीचा असलेला आदरही गमावू शकता.तुम्ही ती हिंदी म्हण एकलीच असेल, “पहले तोलो फिर बोलो”.या म्हणीप्रमाणेच मुलींच्याबाबतीत मुलांना सावध राहिले पाहिजे.आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा चार प्रश्नांबाबत सांगणार आहोत जे तुम्ही चुकूनही मुलींना विचारू नयेत नाहीतर तुम्हाला ते महाग पडेल.चला पाहूया ते चार प्रश्न.

नेहमी तुम्ही तुमच्या मित्रांना एक प्रश्न विचारत असाल की मित्रा तू अजून लग्न का केले नाहीस ? पण लक्षात ठेवा की हाच प्रश्न तुम्ही मुलींना विचारणे अयोग्य आहे.मुलींचे लग्न करणे ही त्यांची खाजगी बाब असते. असा प्रश्न विचारल्यास त्यांना राग येतो.

अनेकदा मुली आपल्या भूतकाळ विसरून पुढे जायचा प्रयत्न करत असतात. अशात त्यांना त्यांच्या गतजीवनाबद्दल प्रश्नोत्तरे करणे त्यांना आवडत नाही कारण त्या त्यांचा भूतकाळ विसरून गेलेल्या असतात आणि परत तीच आठवण त्यांना करून दिल्यास त्या नक्कीच नाराज होतील.

मुलींना कोणाशी तुलना केलेली आवडत नाही. अशात त्यांना कोणी विचारले की त्यांना सगळ्यात जास्त कोण आवडते तर त्यांना नको वाटते.कारण मुली त्यांच्या आयुष्यात काही गुप्तता ठेवू इच्छितात.म्हणूनच त्यांना कोण प्रिय आहे आणि कोण नाही विचारणे हा मूर्खपणा ठरेल.

मुलीच्या कपड्यांची तारीफ तुम्ही करत नसाल तर त्यांना वाईटही म्हणू नका. कारण त्यांच्या दिसण्याबाबत त्या खूप गंभीर असतात आणि अशात त्यांना तुमची लहानशी गोष्टही त्रस्त करू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *