बजरंगी भाईजान मधल्या मुन्नीच्या आईला पाहिले आहे का तुम्ही ? बघतच राहाल तुम्ही

0
12

बॉलीवूडच्या या चंदेरी दुनियेत दिवस रात्र काही ना काही ऐकायला मिळत असत. असेही या फिल्मी दुनियेत कधी काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. यात काही शंकाच नाही कि कोणी पिक्चर बघतय कि नाही ते ? सर्वच जन पिक्चर बघतात.. पण जर आम्ही तुम्हाला विचारल कि सलमान खानचा बजरंगी भाईजान बघितला का ? तर तुम्ही म्हणाल हो पाहिला…पण इथे सलमान बद्दल नाही तर या पिक्चर मध्ये जिने मुन्नीच्या आईचा रोल केला तिच्या बद्दल सांगणार आहोत..

हल्लीच तिने आमीर खानचा पिक्चर सीक्रेट सुपरस्टार मध्ये सपोर्टिंग स्टाफ म्हणून पाहायला मिळाली. आणि तिची हि भूमिका लोकाना भावली सुद्धा. हो या पिक्चर मध्ये तिने जायरा वसीम म्हणजे इंसियाच्या आईचा रोल केला आहे. पिक्चर मध्ये त्यांचा लुक एकदम साधा होता , पण खर्या जीवनात ती दिसायला एकदम सुंदर आहे. बजरंगी भाईजान मध्ये मुन्नीची आई आणि सीक्रेट सुपरस्टार मध्ये इंसियाची आई या दोन्ही भूमिका उत्तम बजावणारीचे खरे नाव मेहर विज आहे. त्यांचा जन्म दिल्ली मध्ये झाला असून वय ३१ वर्ष आहे.

हल्लीच मेहर हे दोन पिक्चर सोडले तर लकी..नो टाइम फॉर लव आणि दिल विल प्यार व्यार यांसारख्या पिक्चर मध्ये सुद्धा सपोर्टिंग कलाकार म्हणून काम केले आहे. एवढेच नाही तर मेहर ने बर्याच टीवी सिरीयल मध्ये काम केले आहे. राम मिलाये जोडी आणि किस देश में है मेरा दिल या दोन मालिकेत तिने अभिनयाची छाप सोडली. मेहर ने फिल्म actor मानव विज सोबतच लग्न केले आहे.

तुम्हाला कदाचित मानव विज कोण हा प्रश्न पडला असेल पण यांनी सुद्धा रंगून, उड़ता पंजाब आणि फिल्लौरी सारख्या पिक्चर मध्ये काम केले आहे. फिल्लौरी मध्ये यांनी अनुष्काच्या भावाचा रोल पार पाडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here