4 महिन्यापासून प्रियशीच्या कबरीवर झोपत होता हा प्रियकर आणि एक दिवस कबरीतुन बाहेर काढले शव त्यानंतर….

0
42

असे म्हणतात की जेव्हा जेव्हा एखाद्याकडून प्रेम आणि द्वेष उद्भवतो तेव्हा सगळीच मर्यादा ओलांडली जाते. उत्तरप्रदेशच्या हापुड़मध्ये, अशा परिस्थितीमुळे सगळीकडेच खळबळ उडाली. जो कोणी हे वृत्त वाचत आहे त्याच्या ह्याच्यावर विश्वासच बसणार नाही की शेवटी असे कोणी करूच शकत नाही. तो प्रेयसीवर इतके प्रेम करत होता की तो दररोज प्रेयसीच्या कबरीवर झोपत होता. एक दिवस कबरीवर झोपलेल्या असताना, त्याला अचानक प्रियशीच्या मृत्यूबद्दल संशय येतो. त्याला वाटते की प्रियशीची हत्या झालेली आहे. नंतर काय, त्याने त्याच्या प्रियशीच्या मृत्यूनंतर चार महिन्याने न्यायालयाच्या दरवाजा ठोठावला आणि न्यायालयास प्रियशीच्या मृत शरीराचे पोस्टमार्टम करण्याची विनंती केली. न्यायालयाने त्याची विनंती मान्य केली आणि शरीर पोस्टमार्टम साठी पाठविला. प्रियकराची ही गोष्ट मृत प्रियशीच्या नातेवाईकांना आवडली नाही. त्यांनी प्रियकरावर गोळीबार केला त्यातमध्ये दोन जण गंभीर जखमी झाले, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हे घटना सिम्हावल्ली परिसरातील मुरादपुर गावामधील आहे. गावातील मुलगा मुलगी एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मुलीच्या कुटुंबातील सदस्यांना त्याचे प्रेमप्रकरण आवडले नाही. एका दिवशी अचानक (सुमारे 7 महिने पूर्वी), संशयास्पद परिस्थितीत तरूण मुलीचा मृत्यू झाला आणि जवळच्याच कबरीमध्ये मृतदेह दफन करण्यात आला.

हे समझल्यावर नदीम दररोज आपल्या प्रियशिच्या कबरेवर झोपत होता. दरम्यान, 4 महिन्यांनंतर जेव्हा त्यांला कळले की आपल्या प्रियशीचं खुन तिच्या कुटुंबाने केला आहे तेव्हा त्याने मृत शरीराचे पोस्टमार्टम करण्याची मागणी न्यायालयास केली. न्यायालयाने त्याची ही मागणी मान्य केली.

न्यायालयाच्या आदेशानंतर भारी पुलिसफ़ोर्स मृतदेह बाहेर काढण्यासाठी कबरस्तान पोहोचले त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात आला. पोस्टमॉर्टम केल्यानंतर समझले कि मुलगी कीटकनाशक औषधाने मरण पावली आहे. ही बाब प्रकाशात येताच मुलीच्या कुटुंबाला खूपच राग आला झाला आणि मुलीच्या कुटूंबातील सद्श्यानी मुलांच्या कुटूंबावर गोळीबार केला. गोळीबारात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

त्याचवेळी, लोकांमध्ये राग आहे की मुलाच्या कुटुंबातील सदस्यांना पोलिसांनी अजूनही सुरक्षा का दिलेली नाही आणि पोलिसांनी आतापर्यंत कारवाई का केली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here