बुधवारी मुलींनी सासरी का जायचे नसते : पहा ह्यामागचे कारण

जेव्हां आपण घरातून प्रवासाला किव्हा शहराला बाहेर पडतो, जेव्हा आपला प्रवास सुखद होतो तेव्हा आपल कामात यश नक्कीच मिळत. आपला प्रवास कधी कधी खुप सुखद होतो. तर कधी कधी प्रवास करताना खूप संकटाना सामोरे जावे लागते. याच्या पाठीमागे हे कारण आहे की आपण सगळे यात्रेला जान्यापूर्वी शकुन किव्हा अपशकुन याचा विच्यार करत नाही, त्यामुळे कधी कधी तुम्ही यश मिळते तर कधी अपयशाला सामोरे जावे लागते. अशीच एका गोष्टीला बुधवार बदल ज्योतिषांची मान्यता आहे.

बुधवार च्या दिवशी मुलींना सासरी का पाठवल जात नाही, सांगतात की बुधवारच्या दिवशी फिरायला पण नाही गेले पाहिजे आणि मुलींना सासरी ही पाठवल नाही पाहिजे. यामागे एक कारण आहे की आपल्या इथले शास्त्रा व ज्योतिषाच्या अनुसार मुलींना सासरी किव्हा प्रवासाला पाठवल्यानंतर त्याला एका अशुभ परिणामाला सामोरे जाव लागत. याच्या पाठीमागे एक मोठी कथा आहे. कथेच्या नुसार बुध चंद्रला शत्रु मानतो पण चंद्र बुध ला नाही.

ज्योतिष मधे चंद्र ला यात्रा चे कारण मानल जात आणि बुध ला आय कि किव्हा बिज़नस च कारण मानल जात.त्यामुळे बुधवार च्या दिवशी व्यावसायिक यात्रा किव्हा अन्य कुठल्या ही यात्रे वर गेल्यावरती काहीतरी अशुभ घडन्याचे संकेत असत. त्यामुळे अस म्हंटले जाते की मुलींना बुधवारी सासरी पाठवले नाही पाहिजे. बुधवार च्या दिवशी आणखी एक अस काम आहे की जे केल्यावरती त्याची बुद्धि घटते. त्या व्यक्तिचे शत्रु वाढतात,माहेरचे संबंध ख़राब होतात.

चला तर आम्ही तुम्हाला सांगतो या समस्या पासून वाचण्यासाठी बुधवारी कोणती कोणती कामे केली नाही पाहिजे.

बुधवार च्या दिवशी पान नाही खाल पाहिजे.

बुधवार च्या दिवशी खीर,रबड़ी ई. पदार्थ घरी करायचे नाहीत.

कोणत्याही मुलीचा अपमान नाही केला पाहिजे.

लहान मुलगी भेटली  तर तिला उपहार म्हणून काहीतरी भेट किव्हा पैसे दिले पाहिजेत.

बुधवार च्या दिवशी किन्नर ची चेस्टा नाही केलि पाहिजे. जर किन्नर मिळाली तर भेट किव्हा पैसे दिले पाहिजेत.

बुधवार च्या दिवशी टूथब्रश,टूथ पेस्ट आणि कोणत्याही केसांच्या संबधित विक्री किव्हा खरेदी नाही केलि पाहिजे.

बुधवार च्या दिवशी पुरुषानी ही सासुरवाड़ी नाही गेल पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *