धोनीबद्दल जे काही बोलला वॉटसन, ते ऐकून संपूर्ण देश झाला भावूक

महेंद्र सिंह धोनी बद्दल बोलायचे झाले तर ते आयपीएल २०१८ मध्ये चेन्नई सुपर किंग्स चे कप्तान आहेत. धोनीच्या कप्तानी मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा संघ उत्तम कामगिरी पार पाडत आहे. या आयपीएल टूर्नामेंटमध्ये चेन्नई सुपर किंग्स च्या संघाने आतापर्यंत आठ सामने खेळले आहेत ज्यातील सहा सामन्यांत त्यांनी विजय मिळवला आहे तसेच दोन सामन्यात त्यांना हारही पत्करावी लागली आहे. पण तरीही चेन्नई सुपर किंग्स कामगिरी या आयपीएल मध्ये प्रशंसनीय आहे. चेन्नई सुपर किंग्स च्या सलामी फलंदाज शेन वॉटसन ने धोनीच्या बाबतीत एक अशी बाब व्यक्त केली आहे कि जे ऐकून संपूर्ण देश भावूक झाला आहे.

तुम्ही सगळे हे जाणताच कि शेन वॉटसन एक विदेशी क्रिकेटर आहेत. ते ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्ध खेळाडूंमधील एक आहेत जे त्यांच्या अष्टपैलू कामगिरीबद्दल प्रसिद्ध आहेत. आयपीएल २०१८ च्या सीजन ११ मध्ये या वेळी शेन वॉटसन चेन्नईच्या संघाकडून खेळत आहेत. शेन वॉटसन यांची कामगिरी चेन्नई सुपर किंग्स यांच्या संघात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यात सगळ्यात चांगली आहे. शेन वॉटसन ने असे सांगितले आहे कि महेंद्र सिंह धोनी यांच्या कप्तानीमध्ये चेन्नई संघ हा सगळ्यात जास्त नियंत्रित आहे.

शेन वॉटसन ने असेही सांगितले कि धोनी याला क्रिकेटचे चांगले ज्ञान आहे आणि त्याचा उपयोग तो प्रत्येक सामन्यात करतोच. त्याने असेही सागितले कि महेंद्र सिंग धोनी हा जगातील सगळ्यात चांगल्या कप्तानांच्या यादीतील एक आहे. एवढेच नाही तर तो एक उत्तम मैच फिनिशर सुद्धा आहे. हे ऐकून सगळेच भावूक झाले आहेत.

मित्रांनो तुम्हाला काय वाटते? धोनी चांगला कप्तान आणि मैच फिनिशर आहे का ? त्याच्या इतका चांगला मैच फिनिशर दुसरा कोणी आहे असे तुम्हाला वाटते का ? आणि तसे वाटत असेल तर त्याचे नाव सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *