तुम्ही पण लिंबू पाणी पिताय तर सावधान , हे आताच वाचा

बरेच लोक सकाळी सकाळी लिंबू पाणी पितात. लिंबू पाणी शरीरासाठी नक्कीच फायद्याचे आहे पण याचे जास्त सेवन केल्याने शरीराला नुकसान होऊ शकते. आम्ही तुमच्यासाठी लिंबू पाण्याने होणार्या नुकसाना विषयी माहिती घेऊन आलो आहोत म्हणजे तुम्ही सावध होऊ शकाल. अनेक लोकांना लिंबू पाणी पिणे योग्य वाटते, अनेक लोक त्याचा वापर वजन कमी करण्यासाठी करतात. तुम्हीही जर नियमित रुपात लिंबू पाण्याचे सेवन करत असाल तर आमचा हा रिपोर्ट नक्कीच वाचा.

पाण्यात लिंबू पिळून प्यायले तर विटामिन सी, पोटॅशिअम आणि फायबर मिळते हे शरीरासाठी हानिकारकही आहे. आता तुम्हाला वाटेल कि लिंबू पाणी प्यावे कि नाही ? तर लिंबू आणि जरूर प्यावे पण जर रोज पीत असाल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. लिंबू पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते त्या बरोबरच तुम्हाला पोटाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. काही लोकांना लिंबू पाणी प्यायल्याने दात शिवशिवतात म्हणून लिंबू पाणी पिताना काळजी घ्या. आज आम्ही तुम्हाला याच्या दुष्परिणामांबद्दल सांगणार आहोत ज्याने तुम्ही सावध व्हाल. डॉक्टर कधीही नियमित लिंबू पाणी प्यायचा सल्ला देट नाहीत जोपर्यंत आजार तितका गंभीर स्वरूपाचा असेल. चला पाहूया काय आहेत लिंबू पाण्याचे दुष्परिणाम

१. लिम्बात acid असते तुम्हाला जर आम्लपित्ताचा त्रास असेल तर त्वरित लिंबू पाणी पिणे बंद करा नाहीतर तुम्हाला छातीत जळजळ होऊ शकते.

२. जर तुम्ही लिंबाचा वापर जेवणाच्या नंतर जेवण पचवण्यासाठी करत असाल तर तसे करू नका. हवे तर जेवताना लिंबू पिळून घ्या. लिंबू पाण्याने gas चा त्रास वाढेल.

३) लिंबात acid असते ज्याचे जास्त प्रमाण झाल्यास दाताना त्रास होऊ शकतो. दात संवेदनशील होतात. असे असताना प्यायचे झाल्यास Straw वर म्हणजे दातांवर परिणाम होणार नाही’.

4) लिम्बात ओक्स्लेत असते ज्याच्या जास्त सेवनाने शरीरात गुठळ्या निर्माण होतात. यामुळे तुम्हाला किडनी स्टोन म्हणजेच मुतखडा होण्याचा संभव असतो.

५) लिंबाच्या अति सेवनाने तुम्हाला सारखे लघवीला जावे लागू शकते ज्यामुळे शरीर कोरडे पडू शकते. म्हणूनच तुम्हाला लिंबाच्या ऐवजी साधे पाणी जास्तीत जास्त प्यायले पाहिजे जेणेकरून शरीरात ओलावा राखला जाईल.

काळजी घ्या.

लिंबू पाणी प्या पण जास्त प्रमाणात पिऊ नका. काही वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला मात्र जरूर घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *