लघवी करताना बरेच लोक करतात ही सर्वात मोठी चूक, आताच सावध व्हा नाहीतर…

0
25

शौचालय एक दैनिक क्रिया आहे परंतु फारच थोड्या लोकांना हे माहीत आहे की शौचालयाचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी होतो. डॉक्टर मते, वेळवर शौचालय जाने हि एक महत्वाची प्रक्रिया आहे ज्यामुळे आपल्या शरीरातील घाण बाहेर जाते. पण, काही लोक कामामध्ये व्यस्त असल्यामुळे खूप वेळे प्रयन्त लघवी रोखून धरतात. ते त्यांचे काम पूर्ण झाल्यावरच शौचालयास जातात. याशिवाय, बर्याच इतर गोष्टी आहेत ज्यांचा आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.

आज, आम्ही लघवी करताना घडणार्या चुकांबद्दल बोलत आहोत. सर्वप्रथम, जे लोक दिवस सोडून रात्रीच्या वेळी लघवी करतात, त्यांना सावधगिरीची गरज आहे. डॉक्टरांच्या मते रात्रीच्या वेळी पेशाब करण्याची ही सवय अशा लोकांसाठी घातक ठरते. पेशाब करत असताना, लोक अनेकदा न कळत काही चुका करतात ज्यामुळे नंतर घातक रोग होतात.

लघवी जास्त वेळ रोखून धरणे

सामान्यतः असे दिसून येते की घरामध्ये किंवा कामामुळे लोक बर्याच काळ व्यस्त राहल्यामुळे लघवी जास्त वेळ रोखून धरतात. लोक त्यांचे काम पूर्ण झाल्यावरच शौचालयाकडे जातात. अशा लोकांनी हे लक्षात ठेवावे की लघवी जास्त वेळ रोखून धरल्यामुळे मूत्रपिंडांवर फार वाईट परिणाम होतो. यामुळे किडनीचा धोका वाढतो आणि त्यामुळे इतर प्रकारच्या रोग सुद्धा होण्याची शक्यता असते.

जर लघवी पिवळी होत असेल तर सुर्लक्ष करू नका 

 

जे लोक कमी प्रमाणात पाणी पितात त्याची अनेकदा लघवी पिवळी होण्याची तक्रार होते. तुमचे आरोग्य तपासण्याचा उत्तम मार्ग म्हणजे लघवी तपासणे. आपण असेही ऐकले असेल की डॉक्टर्स बहुतेकांना आजारामध्ये लघवी तपासण्याची शिफारस करतात. वास्तविकपणे, आपण आपल्या लघवीचा  रंग पाहून, आपले आरोग्य कसे आहे हे जाणून घेऊ शकता लघवीचा रंग सामान्य आहे तर, तुम्ही पूर्णपणे निरोगी आहात. पण लघवीचा रंग पिवळा असेल दुर्लक्ष करून चालणार नाही.

आवश्यकतेपेक्षा कमी पाणी पिणे

जर तुम्ही निरोगी राहण्यासाठी सर्वात आवश्यक काय आहे असे कोणत्याही डॉक्टराना विचारल्यास एकच उत्तर मिळेल पौष्टिक अन्न आणि योग्य प्रमाणात पाणी. म्हणजेच, आपल्या शरीरासाठी पाणी खूप महत्त्वाचे आहे. पाण्याशिवाय  जीवन शक्य नाही. डॉक्टर सांगतात की एका व्यक्तीने दररोज किमान 10-12 ग्लास पाणी प्यावे. परंतु, काही लोक त्यांच्या स्वत: च्या अडचणीमुळे हे करू शकत नाहीत आणि त्यांच्या शरीराला पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही.

या लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करूच नका

यूटीआय (मूत्रमार्गात संक्रमण) हा एक गंभीर आजार आहे, ज्यामध्ये महिलांचा लघवीचा अधिक दुर्गंध येतो. महिलांना देखील या रोगाचा त्रास होतो. यूटीआयचे संक्रमण लघवीच्या पिशवीमध्ये होते. म्हणूनच, अशा परिस्थितीत, डॉक्टरांचा तत्काळ सल्ला घ्यावा. जरी हि गोष्ट लहान असली तरी त्यांचेकडे  दुर्लक्ष करून, तुम्ही घातक रोगांना सहाराचं देत आहात. तरी या लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here