हरियाणातील मुलाच्या चक्करमध्ये भारतात आली करोडपती रशियन मुलगी, परंतु नंतर तिच्याबरोबर जे घडले ते…

प्रेमासाठी मनुष्य काय काय करत नाही. कधी तो स्वतः मरतो तर कधी  दुसऱ्याला मारतो.  तर कधी जगाबरोबर लढतो.  प्रेमामध्ये काहीही पाहिले जात नाही, न जात-पात,  न गरिब श्रीमंती. परंतु प्रेम जर सातसमुंद्र  पार करून एकांद्याला भेटायला येत असेल तर टी नक्कीच खास असते.  अशीच एक गोष्ट हरियाणा मध्ये घडली, जी  वाचल्यावर तुम्ही पण विचारात  पडालं कि खरंच कोणी प्रेमासाठी असे करू शकतो.

हे प्रकरण हरियाणा मधील आहे, जिथे करोडपती रशियन मुलगी एका हरियाणवी मुलाच्या चक्करमध्ये भारतापर्यंत आली आहे. ह्या दोघांची दोस्ती ऑनलाईन  डेटिंगद्वारे झाली आणि काही महिने एकमेकांबरोबर बोलल्यामुळे ते एकमेकांच्या प्रेमामध्ये पडले. एका वृत्तप्रतामधून मिळालेल्या बातमीनुसार काही दिवसापूर्वी एक रशियन करोडपती मुलगी ह्या मुलाबरोबर लग्न करण्यासाठी भारतात आली.

परंतु  त्यानंतर जे घडले ते  खूपच हैराण करणारे होते. ह्या प्रकरणाची माहिती लोकांना तेव्हा समझली जेव्हा ह्या दोघांचे फोटोज फेसबुकवर वायरल झाले. वृत्तप्रतामधून मिळालेल्या माहितीनुसार   हरियाणामध्ये राहणारे रमेश आणि रशियाध्ये राहणारी मुलगी ह्यांची दोस्ती फेसबुकमुळे झाली.

दोघे फेसबुकवर खूप बोलले त्यामुळे त्याच्या दोस्तीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले. नंतर काय करोडो रुपयांची संपत्तीं सोडून ती मुलगी थेट भारतात आली. पण सगळ्यात हैराण करणारी गोष्ट  हि आहे कि ती मुलगी करोडपती आहे आणि मुलगा खूप गरीब कुटूंबातील आहे तसेच तो १२वी पर्यंतच शिक्षित आहे.

खूप मनाई केल्यांनंतर मुलाचे आई वडील लग्नासाठी राजी झाले आणि दोघांनीही हिंदू रीति रिवाजाने विवाह केला. परंतु तुम्हाला एकूण हैराण वाटेल कि त्या मुलीची लग्नांनंतर भारतातच राहण्याची इच्छा आहे. हा कीस्सा खरोखरच या गोष्टीचा पुरावा आहे की प्रेमामध्ये लोक कोणतीही गोष्ट पणाला लावू  शकतो. परंतु  आपले घर परीवार सोडून सात समुंद्र पार येऊन कोणाशी लग्न करणे खरच आश्चर्यचकित  करणारे आहे. स्थानिक लोकांमध्ये आता त्याच्याच प्रेमाची चर्चा चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *