या मुस्लिम देशाने नोटेवरती छापला गणपती बाप्पाचा फोटो, सुधारली तेथील अर्थव्यवस्था

गणपती बाप्पाला फक्त भारतातच नाही तर एका मुस्लिम देशातही मानले जाते. हो हे ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसेल पण जगात असा एक मुस्लिम देश आहे तेथील नोटेवरती गणपती बाप्पाचा फोटो आहे. जगातील सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देश इंडोनेशिया मधील 20 हजाराच्या नोटेवरती गणपती बाप्पाचा फोटो आहे. इंडोनेशियामधील ८७.५ ℅ लोक मुस्लिम धर्माला मानतात. इंडोनेशियामध्ये फक्त ३% लोक हिंदू आहेत.

इंडोनेशिया च्या चलना ला रूपियाह म्हणतात. तेथील 20 हजारच्या नोटेवर गणपती बाप्पाचा फ़ोटो आहे. इंडोनेशिया मधे गणपती बाप्पाला शिक्ष्या,कलेचा देवता मानले जाते. इंडोनेशिया मधे 20 हजार च्या नोट वरती पुढे गणपती बाप्पाचा फोटो आहे आणि पाठीमागे क्लासरूम चा फोटो आहे, यामधे शिक्षक आणि विद्यार्थी आहेत.त्याच्याबरोबर इंडोनेशिया चे पाहिले शिक्ष्या मंत्री हजर देवंत्रा चा फोटो आहे.

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *