बॉलीवूडचे खतरनाक खलनायक अमरीश पूरी यांची मुलगी आहे खुप सुंदर,फ़ोटोज पाहिल्यावर झटकाच बसेल..पहा.

अमरीश पूरी हे बॉलीवुड चे महान अभिनेता होते त्यांचा मुकाबला कोणी करू शकत नव्हते. भले ते आज आपल्यातून गेले असेल तरी पण त्यांचा आवाज आणि अभिनय आजपण जिवंत आहे. आमरिश पूरी बॉलीवुडमधील एक प्रभावशाली व अनुभवी कलाकार होते. त्यानी आजपर्यंत नायक आणि खलनायक दोन्ही पण भूमिका साकारल्या पण त्याची खलनायक भुमिका  लोकांना जास्त भावली. त्यानी अनेक सिनेमा मधून लोकांचे मने जिंकलीत. त्यांनी निभावलेले खलनायकाची भूमिका आजपण लोकांच्या मनात बसलेली आहे. उदाहरण म्हणजे ‘मिस्टर इंडिया’ मधील ‘मोगेम्बो’ चा अभिनय. आज या महान अभीनेत्याला आपण  जवळून जाणुन घेऊया.

अमरीश पूरी याचा जन्म 22 जून मधे पंजाब च्या जलंधर शहरा मधे 1932 साली झाला. त्यानी आपल्या जीवनामधे खुप सुपरहिट सिनेमा केले. ते हिंदी सिनेमा विश्वातले सर्वात महत्वपूर्ण अनुभवी कलाकारापैकी  एक होते. बॉलीवुड सोडून त्यानी काही हॉलीवुड सिनेमामध्ये सुद्धा काम केले होते. बॉलीवूड असो किंवा हॉलीवुड असो त्यांच्या खलनायक अभिनयाची र्चच्या सर्वत्र होते. अमरीश पूरी यांनी १९६७ मध्ये बॉलीवूड मध्ये प्रवेश केला. तेव्हापासून ते २००५ पर्यंत त्त्यांनी ४०० हुन अधिक चित्रपटात काम केले.  त्यांचे नाव बॉलीवुड मधे सर्वप्रथम घेतले जाते. त्यांनी जवळजवळ सर्व कलाकारांसोबत काम केले होते.

 

लोक त्यांच्या सोबत काम करणाऱ्याला नशीबवान मानत होते. त्यांचे तर सर्व चित्रपट हिट झाले होते पण त्यामधील ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, विश्वात्मा,घातक,कोयला,जान,ग़दर:एक प्रेम कथा,करण अर्जुन,मिस्टर इंडिया इ. चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर छाप पाडली. 12 जानेवारी 2005 मध्ये अमरीश पूरी यांच निधन झाले.

तुमच्या पैकी  काही जणांना  माहिती नसेल की अमरीश पूरी यांची एक सुंदर मुलगीपण आहे तीच नाव नम्रता आहे. नम्रता ही बॉलीवुड पासून लांबच आहे. नम्रता ने ग्रेजुएशन नंतर सॉफ्टवेअर ची मास्टर डिग्री घेतली आहे. पहा नम्रता चे काही फोटोज.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *