७ दिवसापर्यंत मधात बेदाणे मिसळून खाण्याचा हा फायदा पाहून तुम्ही सुद्धा दंग व्हाल

आजकाल हवामान बदलामुळे बरेच रोग पसरत आहेत. हल्ली लोकांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या वेगाने निर्माण होतात ज्यात शीघ्रपतन, वीर्याची कमी, धातुची दुर्बलता इत्यादींचा समावेश आहे. आजच्या काळात मिळणारया खाद्यपदार्थात पोषक तत्वांची  कमतरता असते. लोक जंक फूडचा भरपूर उपभोग घेतात, जंक फूड आणि फास्ट फूडनी लोकांच्या जेवणाच्या ताटात आपले मुख्य स्थान पटकावले आहे.

या व्यतिरिक्त लोक तेलकट खाणे जास्त प्रमाणत खातात ज्याने त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. शरीराच्या सगळ्या आजारांना दूर करण्यासाठी मध आणि बेदाण्यांचा वापर केला पाहिजे जेणेकरून सगळ्या आजारांपासून सुटका होऊ शकेल. सर्वात प्रथम एका बाटलीत २५० मिली मध घ्या आणि त्यात १५० ग्राम बेदाणे मिसळून घ्या. मग या बाटलीचे झाकण बंद  केल्यानंतर ४८ तास म्हणजेच दोन दिवस ठेवून द्या. दोन दिवसांनंतर हे औषध सेवन करण्यासाठी तयार होईल.  या उपायाचे सेवन रोज सकाळी रिकाम्यापोटी करा.रिकाम्यापोटी ५ बेदाणे व मध चावून खा व त्यानंतर एक तास काही खाऊ नका. हा उपाय सतत एक महिन्यापर्यंत करत राहा.

फायदे: मध आणि बेदाणे (मनुके)  यांचे सतत १ महिनाभर सेवन केल्याने कित्येक आश्चर्यकारक फायदे होतात. मध व बेदाण्यांचे सेवन केल्याने शरीराची कमजोरी व जडत्व दूर होते आणि शरीर आरोग्यदायी होते. याव्यतिरिक्त बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि थकवा, मानसिक ताण,एलर्जी तसेच केसगळतीच्या समस्येपासूनही सुटका होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *