वयाने मोठ्या असलेल्या मुलीसोबत लग्न केल्याने होतात हे 4 फाहीदे. 3 रा फाहिदा पाहून थक्कच व्हाल

कोवळ्या वयात झालेलं प्रेम जास्त दिवस टिकत नाही. कारण यादरम्यान आपण कोणत्याच गोष्टींचा गांभीर्याने विचारत करत नाही असं म्हणतात. मात्र काही ठराविक वयानंतर मुलींमध्ये गंभीरपणे विचार करण्याची सवय निर्माण होते. ही सवय निर्माण झाल्यानंतर मुली समजूतदारपणाने नाती जपण्यासाठी सक्षम होतात. अन्य नातीसुद्धा योग्यरितीने जपतात- जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसोबत आपलं संपूर्ण आयुष्य घालवण्याचा विचार करतो तेव्हा त्या व्यक्तीने आपल्या कुटुंबाला सुद्धा सोबत घेऊन चालावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. वयाने मोठ्या असलेल्या मुली इतर मुलींच्या मानाने जास्त व्यवहार कुशल असतात. आपल्या समजूतदारपणाने त्या समोरच्या व्यक्तीचं मन अगदी सहजपणे जिंकतात. आपल्या हिंदू संस्कृतीनुसार वधू ही वरापेक्षा वयाने कमी असावी अशी परंपरा आहे. असं असताना देखील मुलं आपल्यापेक्षा जास्त वयाच्या मुलींकडे आकर्षित का होतात ? या गोष्टींचा तुम्ही कधी विचार केला आहे ? नाही ना ? चला तर मग आपण यामागील नेमकी कारणं जाणून घेवूयात.

अनुभवी असतात-

वयाने मोठ्या असणाऱ्या मुली पर्सनल आणि प्रोफेेशनल या दोन्ही बाबतीत अनुभवी असतात. याच कारणामुळे मुलं आपल्या समस्यांच्या बाबतीत त्यांच्याकडून सल्ला घेणं अधिक उपयुक्त समजतात. केवळ हेच नाही तर मुलं त्यांच्याशी कोणत्याही विषयावर मनमोकळेपणाने बोलू शकतात.

जबाबदारी सांभाळतात-

हल्लीच्या काळाचा विचार केला तर आपल्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या मुली मिळाव्यात अशी मुलांची अपेक्षा असते. आपल्यापेक्षा वयाने जास्त असलेल्या मुलींमध्ये आत्मविश्वास देखील जास्त असतो. त्या अनुभवी असल्याने आपल्या जोडीदाराची कामं आणि जबाबदारी यांचं योग्यरितीने नियोजन करतात.

शारीरिक असो किंवा मानसिक दृष्टिकोन…

वयानं मोठ्या महीलांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन सापेक्ष असतो… त्यांचा नातेसंबंधांकडे, मग ते शारीरिक असो किंवा मानसिक… बघण्याचा दृष्टीकोन ठरलेला असतो. त्या एखादी जोखीम पत्करत असतील तर त्यांचे परिणाम सहन करण्याची क्षमताही त्यांच्याकडे असते. त्यामुळे त्या स्वत:ला सहज सावरू शकतात.

आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यवान –

वयाने मोठ्या असलेल्या स्त्री सोबत लग्न केल्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो पुरुष घरात कमावणारा एकटा व्यक्ती नसतो. पती पेक्षा वयाने मोठ्या असलेल्या स्त्रिया लग्ना नंतर सुद्धा नोकरी करून घर आणि संसार चालवण्याची हिंमत ठेवतात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *