मिथुन चक्रवर्तीला कचराकुंडीत सापडली होती ही मुलगी, आता करणार आहे बॉलिवूडमध्ये एन्ट्री….

मुंबई- आपल्या समाजात मुलाच्या हव्यासापोटी तर कधी अनैतिक संबंधामुळे मुले टाकून दिली जातात. असच एक बाळ मिथुन चक्रवर्ती यांच्या आयुष्यात आले. काही वर्षांपूर्वी त्यांनी एक मुलगी पश्चिम बंगालमध्ये रस्त्याजवळील कचरापेटीत मिळाली होती. मिथुनने जेव्हा त्या मुलीला पाहिले तेव्हा त्यांनी तिचा स्वीकार करायचे ठरवले. त्यांच्या आयुष्यात घडलेली ही घटना सध्या खूपच चर्चेत आहे. मिथुनला ही मुलगी कचर्यात पडलेली सापडली आणि त्यांनी तिला दत्तक घेतले. आणि तिला पोटच्या पोरीप्रमानेच वाढवले, स्वतःचे नाव दिले. ती मुलगी आता खूप मोठी झली आहे आणि नावारूपाला येत आहे.

मिथुन ने स्वताच्या मुलीसारखे तिला सांभाळले, मोठे केले. या मुलीचे नाव दिशानी असे आहे.आता ही मुलगी खूप सुंदर दिसू लागली आहे. काही वर्षांपूर्वी दिशानी चक्रवर्ती एका कचरापेटीत  सापडली आणि आजूबाजूचे काही लोक तिला कोण सहकारी अधिकार्याला देऊन टाकायच्या विचारात होते. ती खूप अशक्त होती आणि सतत रडतही होती. मिथुनने तिला फक्त वाचवलेच नाही तर स्वतःचे नावपण दिले. त्यांनी तिला दत्तक घेतल्यावर तिच्या आयुष्याला कलाटणीच मिळाली. जेव्हा मिथुन ने तिला दत्तक घ्यायचे ठरवले तेव्हा त्याची पत्नी योगिता बाली हिने त्यांची संपूर्ण साथ दिली. असे म्हणतात कि योगिता त्या बाळाला सांभाळायला खूपच उत्सुक होती आणि तिनेच सगळी योग्य कागदपत्रे तयार केली. हे सगळे झाल्यावर तिला घरी आणले गेले व तिचे नामकरण दिशानी असे केले गेले. त्या दोघांनी तिला स्वतःच्या मुलीप्रमाणेच सांभाळले. आपल्या पोटच्या मुलीप्रमाण तिचे पालनपोषण केले.

इतर स्टारच्या मुलांप्रमाणेच दिशानीलाही प्रसिद्धी मिळाली आहे.ती सोशल मिडीयावर खूप सक्रीय आहे आणि तिच्या चाहत्यांची संख्याही भरपूर आहे. तिचे फोटो ती नेहमीच सोशल मिडीयावर टाकत असते. मिथुन व योगिता बालीची चार मुले आहेत ज्यातली तीन मुले त्यांची असून दिशांनी दत्तक मुलगी आहे. आता अशी बातमी समोर येते आहे कि दिशांनी लवकरच चित्रसृष्टीत प्रवेश करणार आहे. न्युयोर्क फिल्म अकॅडेमी मधून time कोर्सही पूर्ण केला आहे. चित्रसृष्टीतील प्रवेशाची तिची तयारी पूर्ण झालेली आहे. ती आता खूप मोठी आणि सुंदरही दिसते. सोशल मिडीयावर तिचे अनेक चाहते आहेत. तिची चर्चा खूप केली जाते.इंस्ताग्राम वर तिचे अनेक चाहते आहेत. सगळ्यांच्या मनावर तिने अधिराज्य गाजवले आहे यात शंकाच नाही.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

अरे बापरे ह्या कारणामुळे अर्पिताला दत्तक घेतलं होत सलमानने,बघा त्यामांगचे कारण वाचून शॉक बसेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *