मुकेश अंबानीच्या मुलीने घातला जगातला सगळ्यात महागडा ड्रेस, किंमत एकूण थक्क व्हाल…

या जगात श्रीमंत होण्याचे स्वप्न सगळेच पाहतात पण म्हणतात ना देव ज्याला देतो त्याला छप्पर  फाडून देतो आणि ज्याला देत नाही त्याला जंग जण पछाडायला लावतो.एक गोष्ट अगदी नक्की आहे की देव ज्याच्यावर कृपा करतो त्याला एका रात्रीत श्रीमंतीचे बक्षीस देतो.याच श्रीमंत लोकांच्यात मुकेश अंबानी यांचे नावही सगळ्यात वर येते.तुमच्या माहितीसाठी हे सांगतो की मुकेश अंबानी जगातल्या सगळ्यात श्रीमंतांच्या यादीत ३६ व्या क्रमांकावर आहेत.

त्यांच्या घराबद्दल सांगायचे झाले तर, त्यांचे घर मुंबईत आहे. ह्या घराला लोक “एंटीलिया”या नावाने ओळखतात. एंटीलिया मुंबईतील सगळ्यात दिमाखदार इमारत आहे.याशिवाय आम्ही तुम्हाला हे सांगू की ही इमारत जगातल्या सगळ्यात दिमाखदार आणि महागड्या इमारतींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि भारत देशातील इमारतींबद्दल सांगायचे झाले तर ही पाहिल्या क्रमांकावर असलेली इमारत आहे.मुकेश अंबानीच्या घरच्या श्रीमंतीबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे.मुकेशचे वडील धीरूभाई अंबानी यांनी त्यांच्या मेहनतीने हे ध्येय गाठले. त्यांची पत्नी नीता अंबानी हिच्या खरेदीच्या चर्चा ही गाजतात.पण खरेतर प्रसिद्धीच्या झोतापासून लांब राहणारी इशा अंबानी ही सध्या चर्चेत आहे.

सध्या इशा अंबानीने असे काही केले आहे ज्याने सोशल मिडीयावर धूम मचवली आहे.एका अहवालानुसार सध्या झालेल्या एका कार्यक्रमात ईशाने जगातला सगळ्यात महाग ड्रेस घातला होतान ज्यामुळे री एका रात्रीत हेडलाईनमध्ये आली.मुकेश अंबानीचे सगळे कुटुंब रोजच्या रोज श्रीमंतीचा कोणता ना कोणता रेकॉर्ड तोडताना दिसत आहेत.त्यांची मुलगी इशा हिनेही ही परंपरा पुढे न्यायचे ठरवले आहे.या दिवसात इशाच्या या ड्रेसची छायाचित्रे सोशल मिडीयावर आगीसारखी पसरताना दिसत आहेत.

एका रिपोर्टनुसार या कार्यक्रमात इशा सगळ्यात जास्त सुंदर दिसत होती आणि याचे श्रेय तिच्या ड्रेसला जाते.तुम्ही म्हणाल की असे काय आहे या ड्रेसचे वैशिष्ट्य? तर मित्रांनो आम्ही हे सांगू की इशाच्या या ड्रेसची किंमत जवळपास ९० करोड रुपये इतकी आहे. एवढेच नाही तर हा संपूर्ण ड्रेस हिर्यांनी बनवलेला आहे आणि म्हणूनच हा चमकदार ड्रेस पाहून सगळेच वेडे होत आहेत.

तुमच्या माहितीसाठी हे सांगू मुकेश अंबानी यांची तीन मुले आहेत. ज्यात दोन मुलगे आणि एक एक मुलगी म्हणजेच इशा आहे. इशा ही एक व्यावसायिक आहे.तिचा जन्म २३ ऑक्टोबर १९९१ ला मुंबईतच झाला होता.इशा तिच्या कुटुंबातील सगळ्यात लहान वयातील करोडपती आहे.एका रिपोर्टनुसार २००८ मध्ये ईशाने फोर्ब्सच्या युवा बिजनेस वुमन यादीत दुसरे स्थान पटकावले आहे.इशा तिच्या भावांबरोबर मिळून तिच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळते.ईशाचा ड्रेस पाहून सोशल मिडीयावर लाखो लोक तिचे कौतुक करत आहेत तर काही लोक याला वायफळ खर्च म्हणत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *