तुमचे नाव ‘P’ पासून सुरु होते? किंवा ‘P’ नावाची व्यक्ती तुमच्या जवळची आहे ? जाणून घ्या त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी

तुमचे नाव ‘P’ पासून सुरु होते? किंवा ‘P’ नावाची व्यक्ती तुमच्या जवळची आहे ? जाणून घ्या त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी

प्रत्येक अक्षराच्या व्यक्तीमध्ये काही ना काही गुण किंवा दोष नक्कीच असतात. आज आपण त्या गुणदोषांबद्दल बोलणार आहोत. ज्योतिषानुसार नावाच्या अक्षरावरुन माणासाचा स्वभाव ठरत असतो. प्रत्येक अक्षरासाठी विशेष मूलांक असतो आणि त्या प्रत्येक अंकाचे महत्त्व वेगळे असते. आपल्या नावातील पहिले अक्षराचा मूलांक जो असतो त्यावरुन आपला स्वभाव आणि भविष्य असते

ज्यांच्या नावाची सुरुवात p या इंग्रजी अक्षरापासून होते अशा व्यक्ती आतून खूप अशांत असतात. यांच्या मनात सतत उलथापालथ सुरु असते.  P नावाचे व्यक्ती स्वत:च्या समस्या स्वत:च दूर करतात. दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करतात. देवावर यांचा विश्वास असतो.

आपले भविष्य उज्ज्वल कसे बनवता याचा प्रयत्न करतात. तसेच P नावाच्या व्यक्ती हट्टी स्वभावाच्या असतात. P या अक्षराने नाव सुरु होणारी व्यक्ती कायम तणावामध्येच गुरफटलेल्या असतात मात्र आपल्या जवळच्या व्यक्तींची सोबत ते कधी सोडत नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *