‘रामायण’ च्या अनुसार या ४ लोकांकडे कधीच लक्ष्मी टिकत नाही…. आता तुम्ही पण करत नाही ना ही चूक ?

आयुष्यात यशस्वी व्ह्यायची इच्छा प्रत्येकालाच असते. कोणाला नाही वाटणार की त्याच्या आयुष्यात खूप आनंद असावा? जरी आनंदी राहण्याचे साधन प्रत्येकवेळी पैसा असू शकत नाही पण भौतिक सुखांबद्दल बोलायचं झालं तर ते पैश्याशिवाय शक्य नाही. आजच्या जगात खुश तोच माणूस समजला जातो ज्याच्याकडे पैसे आहेत. धन हेच हल्ली सुखी आयुष्याचे गमक मानले जाते. असे अनेक लोक असतात जे कमी कष्ट घेतात पण जास्त यश मिळवतात. पण काही लोक असे असतात जे दिवसरात्र मेहनत करतात पण त्यांना मनासारखे यश मिळत नाही आणि म्हणूनच ते आयुष्यात दुख्खी व निराश असतात.

रामायण आपल्याला जीवन जगण्याची योग्य दिशा दाखवते. रामायण आयुष्यातील प्रत्येक क्षणी आपल्याला आदर्श व धर्मानुसार जगण्यासाठी प्रेरित करते. रामचरित मानस मध्ये असे म्हटले आहे की काही लोकांकडे पैसे का टिकत नाहीत. घेऊया जाणून! राममानसानुसार जर तुमचा  जीवन साथी बरोबर नाही तर तुमच्याकडे धन कधी राहणार नाही. असे म्हणतात की एक चांगली मुलगी पूर्ण घराला सावरते आणि घराचा स्वर्ग बनवते. जे लोक आपल्या जोडीदाराला धोका देतात त्यांच्याकडे लक्ष्मी कधी नांदत नाही व घराचा सत्यानाश होतो.

रामायणानुसार जर तुम्ही लालची असाल तर तुमच्याकडे धन टिकणार नाही. लालच करणे चांगले नाही हे तुम्हाला माहित असेलच. म्हणूनच लालच सोडून धर्माचे पालन केले पाहिजे. रामायणानुसार जर ज्या व्यक्तीला घमेंड असेल त्याच्याजवळ धन टिकत नाही. अशा व्यक्तीजवळ धन असेल तरी त्याचा लौकरच क्षय होईल. धन आपल्याजवळ ठेवण्यासाठी माणसाला घमेंड सोडायला हवी.

रामायणानुसार ज्या घरात मादक पदार्थांचे सेवन केले जाते त्या घरात कधीही लक्ष्मी नांदत नाही. म्हणून जर तुमच्यात अशा सवयी असतील तर त्या सोडून द्या हणजे लक्ष्मीची कृपा कायम तुमच्यावर राहिल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *