या नराधमाने 8 वर्ष्याच्या मुलीवर बलात्कार तर केलाच पण अजून जे काही केलं ते वाचून काळीज रडेल तुमचं…!

आठ वर्षांच्या मुलीचं अपहरण झालं त्यानंतर आजोबाच्या वयाच्या म्हाताऱ्याने पाशवी बलात्कार केला नंतर त्याच्या मुलाने पण बलात्कार केला नंतर आणखी एकाने बलात्कार केला, वेदनेनं विव्हळणाऱ्या मुलीला मारहाण झाली नंतर पुन्हा बलात्कार पुन्हा मारहाण, नंतर तिला जबरदस्तीने ड्रग्स दिलं, शुद्धीवर आली तेव्हा पुन्हा सामुहिक बलात्कार.. सतत 6 दिवस हा मारहाण आणि बलात्काराचा खेळ सुरु होता, एकाला परराज्यातून खास बलात्कार करायला फोन करुन बोलावलं.

तो आला आणि त्याने पुन्हा पाशवी बलात्कार केला, हा सगळा प्रकार एका धार्मिक स्थळी सुरु होता, पोलिस आले त्यांनी चौकशी नाही केली तर बलात्कार केला एकाने नव्हे तर दोघांनी त्या चिमुरडीवर पुन्हा बलात्कार केला, परिस्थिती हाताबाहेर गेली मुलीला जीवे मारण्याशिवाय उपाय नाही म्हणून तिला मारण्याची वेळ ठरली आणि जीव घ्यायच्या आधी पुन्हा झाला बलात्कार. नंतर मुलीचा गळा आवळून खून करण्यात आला हे कमी होतं म्हणून की काय तर तिच्या डोक्यात दगडही घातला गेला. अत्याचाराची मालिका इथेचं संपली नाही.तर पुढेया नंतर काही संघटना रस्त्यावर उतरल्या मुलीसाठी नाही तर नराधमांना वाचवण्यासाठी, नराधमांसाठी आंदोलनं झाली, 2 मंत्र्यांनी नराधमांचे गोडवे ही गायले, या पिडीत मुलीच्या बाजूने लढायला कोणताच वकील पुढे आला नाही आणि ज्या वकीलाने आता केस घेतली त्याला धमकी सुरु झाली. कारण ती मुलगी होती आसिफा, एक मुसलमान.

घटना घडली काश्मिरमध्ये तिकडच्या मुख्यमंत्री महिला आणि सरकार आहे भाजप आणि पीडीपीचं..!!या सगळ्या प्रकारामुळे कुणाला काही फार फरक ही पडला नाही… पण आंदोलकांना ही कीव आली ती भेकड बलात्कारी लोकांचीच… कुठल्या देशात हा असा न्याय असतो… माणूस आहोत ना आपण… मग जाणवत नाही का आपल्याला दुःख काय असत… प्रत्येकजण बिजी असतो कामात असतो , पण आपल्याच मुलीवर अस झालं तर…? हा प्रश्न आपलं रक्त किती गरम करतो… मग जमत नाही का न्याय मिळवून द्यायला या मुलीला…? एक लेखान तुमचे तरी डोळे उघडतील…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *