अरे बापरे ह्या कारणामुळे अर्पिताला दत्तक घेतलं होत सलमानने,बघा त्यामांगचे कारण वाचून शॉक बसेल

जर बॉलीवुडचे दबंग सलमानला खान ला कोणी  ‘भाऊ’  म्हंटल  तर त्याच्या पारा खूप वाढतो  .म्हणजे जो त्याला भाऊ बोलेल त्याचे तोडं फोडून टाकेल  , पण जर त्यांना मुलगी भाई बोलली तर सालमन त्या मुलीसाठी सर्व काही करण्यास तयार असतो . आपण विचार करत असणार शेवटी ही मुलगी कोण ? खरे तर आम्ही सलमान खानची बहीण अर्पिता खान बद्दल बोलत आहोत बॉलीवूड पार्टी असो वा पुरस्काराचे कार्य फिल्म प्रमोशन किंवा कौटुंबिक उत्सव अरपिताची उपस्थिती खान घराण्याच आकर्षण केंद्र आहे. पण आपण हे जाणून घेण्यास आश्चर्य वाटेल की, अरपिता खानला  कुटुंबाने  का दत्तक घेतले होते .

ही एक दुसरी गोष्ट आहे पण अर्पिताचे  खान कुटुंबात अत्यंत जिव्हाळ्याचे नाते आहे जसे ती त्यांच्या  सख्या मुलीसारखीच आहे .  तसे सलीम खानला तीन मुले (सलमान,अरबाज, सोहेल) आणि एक मुलगी अल्वीरा असतांना पण अर्पिताला दत्तक का घेतले ? मग उशीर काय आहे? चला सर्वकाही जाणून घेऊ.

मुंबई मध्ये  जन्म

1 ऑगस्ट 1989 रोजी जन्मलेल्या अर्पिताला  बॉलीवूड स्क्रिप्ट राईतर  सलीम खान यांची बायोलॉजिकल डॉटर याचा अर्थ सख्खी मुलगी नाही आहे तरीही अर्पिताला खान परिवाराचा महत्वाचा हिस्सा मानले जाते .

दत्तक घेण्यामागे हजारो आहेत गोष्टी :- असे म्हटले जाते की सलमान खानचे पालक सलीम खान आणि सलमा खान यांनी अर्पिताला दत्तक घेतले  होते . परंतु याशिवाय, अर्पिताला दत्तक घेण्याबद्दल माध्यमांमध्ये अनेक कथा आहेत. सलमान खानचे वडील सलीम खान आणि आई सलमा बहुतेकदा मोर्निंग वॉकला जायचे आणि ते फुटपाथवर बसलेल्या गरीबांना काहीन काही दान द्यायचे . यातील एक गरीब व्यक्ती अर्पिताची आई देखील होती.

गरीब आईची कन्या :- माध्यमांच्या नुसार एक दिवस सलमान खानचे आईवडील सलीम खान आणि सलमा खान फुटपाट पासून जात होते तोच त्यांनी जे बघितल ते वर्णन करता न येणारे होते  की अर्पिताची आई (अर्पिताला ) जन्म देऊन ति मरण पावली आहे . अश्या परिस्थितीत  अर्पिताला सलमान खान च्या परिवाराने दत्तक घेतले  !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *