जाणून घ्या : शाळेच्या बसचा रंग पिवळा आणि विमानाचा रंग पांढराच का असतो?

आपल्या देशात बऱ्याच अश्या गोष्टी ज्या जाणून घेण्याचा पर्यन्त प्रत्येक जण करत असतो. परंतु बरेच लोक या विषयाबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतात की शाळेतील बस रंग पिवळा आणि विमानाचा रंग पांढराच का असतो ? या रंगांना एवढे महत्व का दिले जाते. बऱ्याच वेळा लोक ह्या विषयीची माहिती मिळवण्यासाठी पर्यंत करतात पण त्यांना संपूर्ण माहिती भेटत नाही. पण आज आम्ही तुम्हाला या दोन रंगांच्या मागे लपलेले रहस्य सागणार आहोत.

शाळेच्या बसचा रंग पिवळाच का असतो ?

१९३० मध्ये अमेरिकेने केलेल्या एका पुष्टीकरणानुसार इतर रंगापेक्षा पिवळा  रंग १.२४  गुना लोकांना आकर्षित करतो. दुसऱ्या रंगापेक्षा पिवळा रंग डोळ्यांना लगेच दिसतो.

विमानाचा रंग पांढराच का आहे?

विमानाचा  रंग पांढरा असण्यामागे बरेच कारणे आहेत. सगळ्यात पहिले कारण म्हणजे विमान उड्डाण करण्याआधी विमानांची अनेक प्रकारे चाचणी केली जाते.  जर विमानामध्ये कोणत्याही प्रकारची खराबी असल्यास विमानाचं पांढरा रंग असल्यामुळे ती सहजपणे आणि लवकर दिसुन येते.

इतर कारणे

विमानाचा रंग पांढरा  असण्यामागचे दुसरे कारण  हे आहे कि पांढरा  रंग इतर रंगापेक्षा अधिक प्रकाश प्रतिबिंबीत करतो, ज्यामुळे विमानातील तापमान संतुलित राहते.

विमान क्रॅश झाल्यास

जर विमान काही कारणास्तव क्रॅश झाले तर पांढऱ्या रंगामुळे विमान अपघातात झालेले पार्टस शोधण्यास मदत होते आणि ते लवकर  निदर्शनात येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *