झोपण्यापूर्वी गरम पाण्यात या तीन गोष्टी घालून हा जूस प्या, रात्रीत चरबी होईल गायब.

आजच्या काळात जास्त लोक लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत. प्रत्येक जण बारीक आणि सुंदर दिसायला पाहतो.पण लठ्ठपणा माणसाच्या सौंदर्यावर जणू कलंकच आहे. माणूस कितीही सुंदर असला तरी लठ्ठपणाने त्यांच्या सौंदर्यात बाधा निर्माण होते.लठ्ठपानाची समस्या चुकीच्या आहारामुळे निर्माण होते. वेळ कमी असल्याने लोक जास्त करून बाहेर जेवण घेतात आणि त्यामुळे त्यांचे वजन वाढते. बाहेरच्या जेवणात तेल आणि मसाले खूप जास्त प्रमाणात वापरलेले असतात. म्हणून माणसाचे वजन वाढते. जर तुम्हालाही अशीच समस्या असेल तर काळजी करू नका आमच्याकडे एक खूप चांगला उपाय आहे.

आम्ही तुम्हाला एका अशा चमत्कारी ज्यूस बद्दल आज सांगणार आहोत जो रोज एक ग्लास प्यायल्याने तुम्ही काही दिवसातच बारीक आणि सुडौल दिसू लागाल. हा ज्यूस तुम्हाला झोपण्याआधी प्यायचा आहे. आम्ही सांगत आहोत काकडीच्या रसाविषयी. यामुळे तुमचे पोट साफ राहते आणि शरीरातील चरबीही कमी होते. यात कैलरी खूप कमी प्रमाणात असतात.

ज्यूस बनवायला लागणारे साहित्य 

२ लहान काकड्या. २ चमचे लिंबू रस, आल्याचा लहान तुकडा, एक लहान चमचा जीरा पावडर, २ चमचे साखर, ३ ४ पुदिना पाने, मीठ चवीप्रमाणे

तयार करायची कृती

सगळ्यात आधी काकडी धुवून घ्या व त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्या. त्याची साले काढू नका व काकड्या मिक्सर मधून काढून घ्या. मिक्सर मध्ये पुदिना पाने आणि आले ही घाला. त्यात साखर लिंबू रस जीरा पावडर आणि मीठ घाला वा अगदी चांगया पद्धतीने मिसळून घ्या. आता तुमचा ज्यूस वापरायला तयार आहे. हा ज्यूस तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी प्या म्हणजे तुमचे पोट हळू हळू आत जाईल आणि तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन तुमचे वजन कमी व्हायला मदत होईल.

पुढील प्रक्रिया व्हिडिओमध्ये पहा:

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *