सुनील शेट्टींची पत्नी अंबानीपेक्षा कमी नाही, वार्षिक उत्पन्न पाहून थक्कच व्हाल !!

सुनील शेट्टींची पत्नी अंबानीपेक्षा कमी नाही, वार्षिक उत्पन्न ऐकून डोके धरून बसाल !!

एकेकाळी सुनील शेट्टीच्या नावाचा सुपरस्टार यादीत समावेश केला जात असे. लोकांमध्ये सुनील शेट्टी एक्शन हिरो म्हणून जास्त  प्रसिद्ध होते. दिसायला साधारण असूनही आपल्या उत्कृष्ट अभिनयाने त्यांनी लोकांच्या मनात स्थान मिळवले. भूमिका नकारात्मक असो किंवा सकारात्मकसुनील शेट्टी नी आपल्या अभिनयाची चमक प्रत्येक ठिकाणी दाखविली आहे. २००१ साली आलेल्या धडकन चित्रपटासाठी सुनील शेट्टीना सर्वोत्तम खलनायकाचा फिल्मफेयर पुरस्कारही मिळाला आहे. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत सुनील शेट्टी यांनी आजतागायत १०१ चित्रपटांमध्ये काम केले आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की सुनील शेट्टी केवळ यशस्वी अभिनेताच नाही तर यशस्वी उद्योजकही बनले आहेत, ते अंबानीपेक्षा काही कमी नाहीत. कसे ते पाहूया.

सुनीलकडे इतकी मालमत्ता आहे की ज्याची आपण स्वप्नांमध्येसुद्धा कल्पना करु शकत नाही. बातम्यांप्रमाणे सुनील शेट्टीचा मुंबईतील सगळ्यात श्रीमंत एरियात ‘एच 20’ नावाचा एक रेस्टोरेंट कम बारही आहे. त्यांच्या या रेस्टोरेंटची शाखा मुंबई व्यतिरिक्त दक्षिण भारतातही आहे. या व्यतिरिक्त सुनील यांचे एक ‘पॉपकॉर्न एंटरटेनमेंट’ नावाचे प्रोडक्शन हाउसही आहे.  एवढेच नाही तर, त्यांच्या कुटुंबाचा स्वतःचा  एक बुटीक व्यवसायही आहे.

हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल की या सगळ्यातून सुनील शेट्टी वर्षाला १०० कोटीहूनही  अधिक कमावतात पण याहून आश्चर्याचकारक तर त्यांची पत्नी माना शेट्टीची कमाई आहे. माना शेट्टी सुनील शेट्टीपेक्षा कित्येक पटींनी जास्त कमावतात. वास्तविक माना शेट्टीचं नाव भारतातील सर्वाधिक शक्तिशाली स्त्री व्यावसायिकांमध्ये येते.त्या एकच वेळी अनेक व्यवसाय उत्तमरीत्या सांभाळतात.सगळेच त्यांच्या या कौशल्याने प्रभावित आहेत. एक यशस्वी व्यावसायिक स्त्री असण्याच्या बरोबरीनेच माना एक समाजसेविकाही आहे.रियल इस्टेट क्षेत्रातही तिला योग्य समज आहे.  वृत्तानुसार, मानाने आपल्या पती सुनील शेट्टीसह रिअल इस्टेट प्रकल्प सुरु केले, ज्यांचे नाव एस 2 आहे.या प्रकल्पाअंतर्गत त्यांनी मुंबईमध्ये 21 लक्झरी विला बांधल्या आहेत.असं म्हणतात की माना शेट्टी श्रीमंतीच्या बाबतीत आपल्या पतीच्या दोन पावले पुढे आहेत.त्यांची वार्षिक कमाई पतीपेक्षा कमी नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *