एक छोटीसी तांब्याची अंगठी बोटात घातल्यावर काय होते : प्रत्येकाने वाचून शेअर कराच.

तांब्याची अंगठी तर बरेच जण घालतात पण त्याच्यापासून आपल्या शरीराला होणारे फाहिदे फक्त क्वचित लोकांना माहिती आहेत. तांब्याची अंगठीमूळे अंगातील उष्णता कमी होते हा फाहिदा तर सर्वच जणांना माहिती आहे पण तांब्याच्या अंगठीमुळे आपल्या शरीरास होणारे हे फाहिदे पाहून तुम्ही आश्चर्यचकित होणार आहात. चला तर जाणून घेऊया तांब्या पासून बनवलेल्या अंगठीला बोटामध्ये घातल्याने होणारे फाहिदे.

कॉपर म्हणझे तांबा याचा वापर खूप वर्ष्यापासून केला जात आहे. पाण्यातील कीटकांना दूर करण्याची एक खास गुणवत्ता तांब्यामध्ये आहे, म्हणून तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिण्याची सलाह दिले जाते.

1. तांब्याची अंगठी रक्त दाबाला नियंत्रणामध्ये ठेवण्यास मदत करते. कमी रक्त दाब ने ग्रासलेल्या लोकांसाठी भरपूर फायदेशीर ठरते.

2. तांब्याची अंगठी पोटासंबंधी सर्व समश्यावर उपयुक्त ठरते. ही पोटदुखी, पचन न होणे, आणि एसिडिटी सारख्या समश्यावर फायदेशीर ठरते.

3. तांबे अंगठी घातल्यावर रक्तातील अशुद्धता दूर होते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती पण वाढवते.

4. तांब्याची अंगठीमुळे शरीरातील उष्णता कमी होते. शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होतो. तसेच तांब्याच्या अंगठीमुळे शरीर आणि मन शांत राहण्यास मदत होते

5. तांब्याच्या अंगठीमुळे रक्तदाब नियंत्रित होतो. त्याचबरोबर तांब्याची अंगठी घालून तुम्ही शरीरातील सूज देखील कमी करू शकता.

 

तांब्यापासून बनवलेल्या अंगठीचे हे सर्व फायदे तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही हि अंगठी शुद्ध ताम्ब्यापासून बनवलेली असेल. एक छोटीशी अंगठी तुम्हाला एवढे फायदे देऊ शकते तर तुम्ही हि अंगठी घालण्यास विलंब करूच नका.

 

 

 

One Comment on “एक छोटीसी तांब्याची अंगठी बोटात घातल्यावर काय होते : प्रत्येकाने वाचून शेअर कराच.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *