हिंदू धर्मानुसार स्त्रीयांचे हे अंग मानले जाते सर्वात पवित्र, पहा कोणते आहे ते…

भारत देशात स्त्रीला देवीचा दर्जा दिला जातो.हिंदू धर्मात लोक स्त्रीला देवीचे रूप मानतात.जर स्त्रिया नसतील तर जगापासून मनुष्याचे अस्तित्व मिटवले जाईल.पण आजच्या या कलियुगात स्त्रियांची स्थिती खूप वाईट आहे. आजही लोक मुलीला शाप मानतात. एक स्त्रीच संसाराची मूळ सूत्रधार असते हे माहिती असूनही लोक तिचा आदर करत नाहीत.पण काही मर्यादेपर्यंत स्त्रियांबाबत लोकांची भूमिका  बदलली आहे हे खरे आहे.अजूनही काही मागास गावे अशी आहेत जिथे मुलीचा जन्म झाल्यावर दुखवटा केला जातो.पण त्यांना बहुतेक हे माहिती नाही की आज जगात स्त्रिया पुरुषांपेक्षा कोणत्याही बाबतीत मागे नाहीत.

स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत. त्यांना हेही माहिती नसेल एकवेळ मुलगा तुम्हाला झिडकारेल पण मुली या नेहमीच तुमची  साथ देतात. ह गोष्ट अगदी खरी आहे की मुली लग्नानंतरही मुलीच राहतात पण एक मुलगा लग्नानंतर पती बनतो. मुलीचा जन्म झाल्यावर लोक म्हणतात अभिनंदन, तुमच्या घरात लक्ष्मी आली आहे , पण खरंच ते ही गोष्ट मानतात ?

नवरात्रीमध्येदेखील लोक मुलींना दुर्गेचे रूप मानून त्यांची पूजा करतात.लग्न करून जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हाही लोक हेच म्हणतात की घरात लक्ष्मी आली आहे. म्हणूनच लग्नानंतर सासरी सुनेचे स्वागत खूप आनंदात व उत्साहात केले जाते.याव्यतिरिक्त लोक हेही मानतात की एक स्त्री प्रेम, त्याग व ममतेची मूर्ती असते.स्त्री नेहमीच स्वतःच्या आधी इतरांचा विचार करते. एका स्त्रीला प्रेम व आदर दिल्यावर तुम्हाला त्याच्या दुप्पट प्रेम व आदर तिच्याकडून मिळतो. ज्या घरात स्त्रीला मनाने व आदराने वागवले जाते त्या घरात नेहमीच आनंद असतो.पण ज्या घरात स्त्रीला आदर मिळत नाही, तिचा अपमान केला जातो त्या घरातून आनंद लांब निघून जातो.

हे देखील समजले जाते की,स्त्रीच्या आयुष्यात येण्याने पुरुषांचे आयुष्य एकदम बदलून जाते. स्त्रियाच कुटुंबाला एका नाजूक दोरीने बांधून ठेवतात.कदाचित  ह्यामुळेच स्त्रीला घराची इज्जत असे म्हटले जाते.याच गोष्टी लक्षात ठेवून हल्ली एक विडीयो खूप  वेगाने वायरल होतो आहे. या विडीयोमध्ये असे सांगितले जात आहे की स्त्रियांमध्ये त्यांच्या गुणांबरोबरच शरीराच्या अंगांचेही महत्वाचे स्थान असते. स्त्रीचे असे अनेक अवयव असतात जे पावित्र्याचे प्रतिक मानले जातात. म्हणूनच स्त्रियांना आदर दिला पाहिजे व तो त्यांचा हक्कही आहे. वीडियो पासून माहित करुन घ्या की स्त्रियांच्या शरीराचा कोणता अवयव सगळ्यात पवित्र मानला जातो.

पहा व्हिडिओ ==>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *