सावधान ! आगीसारखा पसरत आहे हा भयंकर आजार , वेळेवर उपचार करा नाहीतर आयुष्यभर पस्तावाल..

नवी दिल्ली: हल्ली एक विचित्र आजार देशभरात झपाट्याने पसरत आहे. ह्या आजाराबद्दल अनेकांना माहिती नाही. असे आहे कि संपणारी थंडी आणि सुरु होणारा उन्हाळा या मधोमध या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. या आजाराचे नाव आहे गळ्याचे इन्फेक्शन. आज आम्ही तुम्हाला वेगाने पसरणाऱ्या या आजाराबद्दल व त्याच्या लक्षणाबद्दल काही सांगणार आहोत. या आजाराला कधी कधी ग्रसनीशोध असेही म्हटले जाते. हे जीवाणू किंवा वायरल संक्रमणामुळेही होऊ शकते ज्याने गळ्याच्या उतींची सूज होऊ लागते. गळ्याच्या इन्फेक्शनमुळे सूज व वेदना होऊ शकतात.

या इन्फेक्शन साठी जबाबदार कारक नेहमी तोंडावाटे किंवा नाकावाटे शरीरात प्रवेश करतात. या संक्रमणातून पसरणारे अनेक विषाणू असे असतात कि जे बाक्टेरियाच्या कारणाने पसरत जातात.

गळ्याच्या इन्फेक्शनची लक्षणे

खूप ताप येणे, घाम येणे ,डोके दुखणे, उलटी होणे, गळ्यात खराश, घशात सूज, शिका येणे, खोकला, नाक गळणे

गळ्याचे इन्फेक्शन वायरल आणि बाक्टेरिया या दोन्ही कारणांमुळे होते. बाक्टेरिया साधारण २४ ते ७२ तासात शरीरात फैलावतात. औषधांचा शोध लागण्याच्या आधी हा सगळ्यात भयानक आजार समजला जायचा.

उपाय करणे आहे आवश्यक

यावर वेळीच उपाय करणे आवश्यक आहे. कारण जर जास्त दिवस हा आजार राहिला आणि योग्य उपाय केले गेले नाहीत तर तोंडाच्या कर्करोगाचा धोका असतो. जर तुम्हाला खोकला झाला असेल आणि योग्य ते उपचार करूनही तीन चार दिवसात तो बरा झाला नाही तर तज्ञांना नक्की दाखवा. आजच्या घडीला हा आजार राजस्थान आणि पूर्ण उत्तर भारतात वेगाने पसरत आहे.

यापासून स्वतःला वाचवायला तुम्ही अनेक उपाय करू शकता. घरातून बाहेर पडताना तोंडावर मास्क नक्कीच लावा. याचे कारण असे आहे  की थंडी संपली आहे , उन्हाळा सुरु झाला आहे आणि आजार पसरण्याच्या शक्यता खूप जास्त आहेत. या आजारापासून स्वतःला वाचवायचे असल्यास थंड वस्तू अजिबात खाऊ नका.  म्हणजे तुम्हाला सर्दी खोकला वगैरे होणार नाही. जर तुम्हाला यातली कोणतीही लक्षणे दिसली तर अजिबात अंगावर न काढता लगेचच डॉक्टरांना दाखवा आणि योग्य ते उपाय सुरु करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *