शारीरिक संबंधावेळी महिला जास्त उत्तेजित का होतात : जाणून घ्या त्यामागचं कारण

सेक्स करताना फक्त पुरूषच उत्तेजित होत नाहीत तर महिलाही बेडरूममध्ये आपल्या पार्टनरसोबत सेक्समध्ये आनंद प्राप्त होण्यासाठी उत्तेजित असतात. एका सर्वेक्षणानुसार असे समोर आले आहे की काही महिला अत्यंत लाजाळू असतात. तर काही सेक्सच्या दरम्यान अगदी बिनधास्त असतात. एका संशोधनातून अशी माहिती आली आहे की, महिला सेक्सचा वेळेस आपल्या पार्टनरसोबत मांजरी सारख्या वागतात अशी धारणा काही पुरूषांची आहे.

संशोधनानुसार असं दिसून येतं की महिला मांजरी सारख्या खूपच आक्रमक असतात. कारण की सेक्सच्या वेळेस अनेक महिला या आपल्या पार्टनरला नखं मारतात. असं त्या वेदनेमुळे करतात किंवा जास्त उत्तेजित झाल्याने त्यांची ही क्रिया होत असते. तसचं काही महिला सेक्स करताना किंवा किस करताना आपल्या पार्टनरचे हलकेसे ओठ चावतात. त्यामुळे अनेक पुरूषांना हे वागणं मांजरीसारखं वाटतं. अनेक महिला जास्त उत्तेजित झाल्याने त्यांना त्यांच्या भावना अश्या माध्यमातून व्यक्त करतात. पण महिलांना सेक्स करताना या उत्तेजना लपवणं कठीण जात असल्याने त्या अश्याप्रकारे आपल्या पार्टनरला उत्तेजित करण्याचा प्रयत्न करीत असतात.

तर अनेक महिलाचं मानणं आहे की, त्या पॉर्न फिल्म पाहून उत्तेजित होतात. एका सर्वेक्षणात ही बाब पुढे आली आहे, आपली सेक्स लाईफ नेहमीच चांगली असावी अशी महिलांची इच्छा असते. त्यामुळे महिलांना पॉर्न फिल्म पाहणं फारच आवडतं. संशोधनातून असेही समोर आले आहे की ज्या बायका जास्त वेळ झोपा काढतात त्या सेक्सदेखील जास्त करतात. एक तास अधिक झोप काढणार्‍या बायकांची दुसर्‍या दिवशी सेक्स करण्याची इच्छा 14 टक्के पर्यंत वाढते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *